शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अंधश्रद्धेतून वडिलांनी घेतला चिमुकल्या मुलाचा जीव, कुऱ्हाडीने केले सात तुकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2022 18:11 IST

Due to superstitious father murdered Son : अलीराजपूर जिल्ह्यातील खरखडी गावात गुरुवारी दुपारी ही घटना घडली. 28 वर्षीय दिनेश दावर याने आपल्या मुलावर कुऱ्हाडीने वार करून त्याचे सात तुकडे केले.

अलीराजपूर - मध्य प्रदेशातील अलीराजपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अंधश्रद्धेपोटी एका पित्याने आपल्याच ५ वर्षाच्या मुलाची हत्या केली. निर्दयी पित्याने निष्पाप मुलाचे कुऱ्हाडीने सात तुकडे केले.अलीराजपूर जिल्ह्यातील खरखडी गावात गुरुवारी दुपारी ही घटना घडली. 28 वर्षीय दिनेश दावर याने आपल्या मुलावर कुऱ्हाडीने वार करून त्याचे सात तुकडे केले. आपला मुलगा कुटुंबासाठी अशुभ असल्याची भीती दिनेशला वाटत होती. वडिलांच्या मनात आपल्या मुलाबद्दल विपरीत विचाराने घर केले. आपला मुलगा सैतान आहे आणि त्यामुळे त्याच्या कुटुंबावर संकटांवर संकट कोसळत आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, मुलाची निर्घृण हत्या केल्यानंतर वडिलांनी त्याला घरासमोरील जमिनीत गाडले. त्याला दफन करत असताना गावच्या सरपंचाची नजर त्याच्यावर पडली. सरपंचाने पोलिसांना माहिती दिल्याने हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी मृताचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला. चौकशीत या घटनेत वडिलांना एका तरुणाने मदत केल्याचे समोर आले. पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून एका आरोपीला अटक केली. दुसऱ्या फरार आरोपीचा शोध सुरू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसMadhya Pradeshमध्य प्रदेशDeathमृत्यू