शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय उलथापालथीमुळे विधानभवन, राजभवनात कडेकोट पोलिसांचा बंदोबस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2019 22:22 IST

सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर आज मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांच्यसह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी विधानभवनात जाऊन आढाव घेतला आहे. 

ठळक मुद्देसर्वोच्च न्यायालयात उद्या १०.३० वाजता याप्रकरणी निकाल देण्याची शक्यताराजभवनात कडेकोट पोलिसांचा बंदोबस्त आज ठेवण्यात आला असून शीघ्र कृती दलाचे पथक देखील दाखल

मुंबई -  देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी मुख्यमंत्रिपदाची घेतलेली शपथ आणि राष्ट्रवादीचे बंडखोर नेते म्हणून अजित पवारांनी केलेली मदत यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात खूप मोठा भूकंप पाहायला मिळाला. शुक्रवारी रात्री भाजपाने महाविकासआघाडीच्या तीन पक्षांवर राजकीय स्ट्राईक करत थेट अजित पवारांना आपल्या बाजूने वळविण्यात यश मिळविलं. मात्र, या शपथविधीवर आक्षेप घेत महाविकासआघाडीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयात उद्या १०.३० वाजता याप्रकरणी निकाल देण्याची शक्यता असून सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर आज मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांच्यसह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी विधानभवनात जाऊन आढाव घेतला आहे. 

त्याचप्रमाणे राजभवनात कडेकोट पोलिसांचा बंदोबस्त आज ठेवण्यात आला असून शीघ्र कृती दलाचे पथक देखील दाखल आहे.विश्वादर्शक ठराव घेण्याच्या दृष्टीकोनातून पोलिसांची तयारी ठेवली असून विधानभवन परिसरात पोलीस प्रशासन सज्ज राहिले आहे. त्यासाठीच मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून विधानभवन परिसराची पाहणी आज करण्यात आली आहे. तसेच मुंबईसह राज्यात कडक सुरक्षा ठेवण्यात आली आहे. 

टॅग्स :PoliceपोलिसVidhan Bhavanविधान भवनSanjay Barveसंजय बर्वेMumbaiमुंबईSupreme Courtसर्वोच्च न्यायालय