शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
2
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
3
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
4
स्वाती मालिवाल मारहाण: विभव कुमार यांना मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक, पोलीस ठाण्यात धक्काबुक्की
5
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
6
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
7
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
8
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
9
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
10
'महिलांचा आदर कसा करावा हे..'; हिजाब घातलेल्या मुलीला पाहून शाहरुखची थक्क करणारी रिॲक्शन
11
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
12
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
13
मोहिनी एकादशी: शुभ योगांत ‘असे’ करा पूजन, मिळेल उत्तम फल; पाहा, मुहूर्त अन् काही मान्यता
14
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
15
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
16
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
17
"हिंदुत्व भेकडासारखं पळून जाऊन...", किरण मानेंनी सत्ताधाऱ्यांचा घेतला खरपूस समाचार
18
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?
19
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
20
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या

लॉकडाऊनमुळे माहेरी अडकली पत्नी म्हणून पतीने केले गर्लफ्रेंडशी लग्न अन्... 

By पूजा बोरकर | Published: April 24, 2020 10:54 PM

याची माहिती पत्नीला मिळताच तिने पोलीस ठाण्यात पतीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

ठळक मुद्देदेशात लॉकडाऊन जाहीर करण्यापूर्वी गुडिया देवी नावाची एक महिला अरवल येथे गेली जिथे तिचा मामा आहे.पत्नीने एफआयआर नोंदवल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली आणि धीरज कुमारला अटक करुन तुरूंगात पाठविले.

बिहारमधील लॉकडाऊनदरम्यान एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. पटनापासून ६० कि.मी. अंतरावर दुल्हन बाजारपेठेत एक विचित्र घटना घडली. लॉकडाऊनचा फायदा घेत पतीने पत्नी असतानाही गर्लफ्रेंडशी लग्न केले. याची माहिती पत्नीला मिळताच तिने पोलीस ठाण्यात पतीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. देशात लॉकडाऊन जाहीर करण्यापूर्वी गुडिया देवी नावाची एक महिला अरवल येथे गेली जिथे तिचा मामा आहे. दरम्यान लॉकडाऊन जारी झाला आणि ती तिच्या माहेरी अडकली. नंतर तिला समजले की, तिचा नवरा धीरज कुमारने तिच्या अनुपस्थितीचा फायदा घेत गर्लफ्रेंडशी लग्न केले. धीरज आणि गुडिया यांनाही दहा वर्षाचा मुलगा आहे. पत्नीने गेल्या आठवड्यात दुल्हन बाजारपेठ पोलिस ठाण्यात जाऊन पतीविरोधात एफआयआर दाखल केला.मिळालेल्या माहितीनुसार, धीरजकुमार यांनी या संपूर्ण घटनेविषयी केलेल्या युक्तिवादानुसार, त्याची पत्नी लॉकडाऊनमध्ये  माहेरी अडकल्याने नाराज होता. तसेच वाहतुकीची सोया नसल्याने ती घरी परतणार नाही, त्यामुळे धीरज कुमार खूप चिडला आणि रागाच्या भरात त्याने आपल्या गर्लफ्रेंडशी लग्न केले. पत्नीने एफआयआर नोंदवल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली आणि धीरज कुमारला अटक करुन तुरूंगात पाठविले.गुडिया म्हणाली, “लॉकडाऊनचा फायदा घेत माझ्या नवऱ्याने पुन्हा लग्न केले. हे लग्न माझ्या इच्छेशिवाय केले गेले आहे. मी लॉकडाऊनमध्ये माझ्या माहेरी अडकले आणि परत येऊ शकलो नाही. म्हणूनच माझ्या पतीने दुसरे लग्न केले. "गुडिया देवीने सांगितले की, तिच्या पतीचा आधीपासूनच तिच्या मैत्रिणीशी संबंध होता. यामुळे घरात नवरा-बायकोमध्ये खूप भांडण झाले होते. 

टॅग्स :PoliceपोलिसBiharबिहारArrestअटक