शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
4
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
5
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
6
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
7
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
8
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
9
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
10
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
11
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
12
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
13
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
14
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
15
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
16
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
17
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
18
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
19
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
20
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार

जादूटोण्याच्या संशयावरून 6 जणांचे काढले दात अन्...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2019 3:26 PM

या प्रकरणात २९ लोकांना अटक करण्यात आली आहे.

ठळक मुद्देओडिशातील गंजम जिल्ह्यात ही संतापजनक घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी २२ महिलांसह २९ आरोपींना जेरबंद केले आहे. ओडिशाच्या गंजम जिल्ह्यातील गोपापूर गावात हे अमानवी क्रूर कृत्य घडलं आहे.

ओडिशा - जोदूटोणा केल्याच्या संशयातून ६ जणांचे दात काढल्याचा आणि त्यांना जबरदस्तीने मानवी विष्ठा खायला घातल्याचा धक्कादायक असा अघोरी प्रकार समोर आला आहे. ओडिशातील गंजम जिल्ह्यात ही संतापजनक घटना घडली आहे. याप्रकरणी २९ आरोपींना पोलिसांनीअटक करण्यात आली आहे. ओडिशाच्या गंजम जिल्ह्यातील गोपापूर गावात हे अमानवी क्रूर कृत्य घडलं आहे. जादूटोण्याच्या संशयातून ६ पुरुषांना त्यांच्या घरातून जबरदस्तीने बाहेर काढत त्यांच्या जबड्यातून प्रत्येकी आठ दात काढण्यात आले आणि त्यांना जबरदस्तीने मानवी विष्ठा देखील खायला घालण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी २२ महिलांसह २९ आरोपींना जेरबंद केले आहे. यातील सर्व आरोपी हे ६० वर्षांवरील आहेत. गंजमचे पोलीस अधीक्षक ब्रिजेश राय यांनी सांगितले की, या प्रकरणात २९ लोकांना अटक करण्यात आली आहे. घटना घडलेल्या परिसरात पोलिसांची गस्त वाढवण्यात आली असून उर्वरित आरोपींनाही अटक केली जाईल. जोगी दास, रामा नाहक, हरी नाहक, सानिया नाहक, जोगेंद्र नाहकांनी जुरिया नाहक अशी पीडितांची नावं असून त्यांना वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 

टॅग्स :ArrestअटकOdishaओदिशाPoliceपोलिस