शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

डीएसके आणि त्यांच्या पत्नीचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2019 17:57 IST

ठेवीदार गैरव्यवहारप्रकरण

पुणे : वेगवेगळ्या कंपन्यांची स्थापना करून कोट्यवधी रुपयांच्या ठेवीदार गैरव्यवहारप्रकरणी अटकेत असलेले बांधकाम व्यावसायिक दीपक कुलकर्णी (डीएसके) आणि त्यांची पत्नी हेमंती कुलकर्णी यांचा जामीन अर्ज शुक्रवारी न्यायालयाने फेटाळला आहे.सई वांजपे यांच्या नियमित जामिनावर तर तन्वी कुलकर्णी, स्वरूपा कुलकर्णी, अश्विनी देशपांडे यांच्या अटकपूर्व जामिनावर अद्याप निकाल झालेला नाही. सत्र न्यायाधीश जयंत राजे यांनी हा आदेश दिला. डीएसके यांचा मुलगी शिरीष यांनी देखील जामिनासाठी अर्ज केला आहे. मात्र त्यांच्या अर्जावर युक्तिवाद न केल्याने त्यावर तूर्तास निर्णय होणार नाही. जामीन अर्ज फेटाळल्याने डीएसके यांचा कोठडीतील मुक्काम वाढणार आहे.डीसके यांच्याकडे 6हजार 671 ठेवीदारांनी 448 कोटी 71 लाखांच्या ठेवी ठेवलेल्या आहेत.. तर त्यांना 416 व्यक्ती व संस्थांनी कर्ज दिले असून त्याची रक्कम 122 कोटी 38 लाखांच्या घरात आहे. न्यायालयाने वेळोवेळी मुदत देऊनही डीसके यांच्याकडुन ठेवीदारांना परतावा मिळाला नाही.. त्यांनी वेगवेगळ्या कंपन्या स्थापन करताना पब्लिक प्रा. लि. नावाने उभारल्या असून त्याद्वारे भागधारकांकडुन पैशांची उभारणी केली . पदाचा गैरवापर करत त्यांनी भागधारकांचा पैसा वैयक्तिक कारणाकरिता तसेच स्वतःच्या आर्थिक फायद्याकरता वापरला असा आरोप करत ठेवीदारांनी डीसके यांच्याविरुद्ध कोर्टात धाव घेतली आहे..

टॅग्स :PuneपुणेD.S.Kulkarniडी.एस. कुलकर्णीfraudधोकेबाजीPoliceपोलिसCourtन्यायालय