शहरं
Join us  
Trending Stories
1
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
4
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
5
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
6
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
7
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
8
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
9
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
10
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
11
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
12
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
13
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
14
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
15
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
16
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
17
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
18
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
19
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
20
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले

दारुडा अधिकारी करु लागला महिलांची चेकिंग; VIDEO वरून झाला गदारोळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2021 21:33 IST

दारुच्या नशेत असलेल्या पोलीस अधिकाऱ्याचे असे कृत्य पाहून कुटुंबीय संतापले आणि त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे याची तक्रार केली. त्यानंतर वरिष्ठ Police Officer Arrested : अधिकारी तातडीनं घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी ASI चंद्रमा राम यांना अटक केली. 

बिहार : बिहारच्या गोपालगंज परिसरात दारुड्या व्यक्तीला अटक करण्यासाठी गेलेला पोलीस अधिकारी ASI चंद्रमा रामच खूप दारू  प्यायला असल्याचा आरोप केला आहे. त्यावरून जोरदार गदारोळ उडाला. या पोलीस अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे.  

बिहारच्या गोपालगंज परिसरात एका मेडिकल दुकानात एक दारुडा आला. त्याने दुकानदारासोबत वाद घालायला सुुरुवात केली. काही वेळाने हा वाद खूपच वाढत गेला आणि दुकानदारानं स्थानिक लोकप्रतिनिधीला तिथं बोलावून घेतलं. लोकप्रतिनिधी आले आणि त्यांनी ही भांडणं सोडवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान त्या रस्त्याने ASI चंद्रमा राम हे गाडीवरून जात होते. गर्दी पाहून त्यांनी गाडी थांबवली आणि गर्दीत जाऊन घटनेबाबत माहिती काढली. त्यावेळी चंद्रमा यांच्याच तोंडाला दारूचा खूप वास येत असल्यामुळे नागरिकांनी कुजबुज सुरु केली आणि त्यांना जायला सांगून दुसऱ्या अधिकाऱ्याला पाठवण्यास सांगितले. मात्र चंद्रमा यांनी तसे न करता ते  तिथून थेट संशयित आरोपीच्या घरी पोहोचले.

धक्कादायक! ८ वर्षीय बालकाला घरात बोलावून नराधमाने केला अनैसर्गिक अत्याचार

पाकिस्तानात ड्युटीवरून परतणाऱ्या ट्रान्सजेंडरचे केले अपहरण, झुडपात नेऊन केला गँगरेप

नशेच्या धुंदीत आरोपीच्या घरी पोहोचलेल्या अधिकाऱ्याने आरोपीच्या घरातील महिलांची झडती घ्यायला सुरुवात केली. दारुच्या नशेत असलेल्या पोलीस अधिकाऱ्याचे असे कृत्य पाहून कुटुंबीय संतापले आणि त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे याची तक्रार केली. त्यानंतर वरिष्ठ अधिकारी तातडीनं घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी ASI चंद्रमा राम यांना अटक केली. 

 

 

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीBiharबिहारArrestअटक