शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

बॉलिवूड सेलिब्रिटींच्या संपर्कातील ड्रग्ज तस्कर महाकालला अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2020 10:07 IST

महाकाल हा अनुज केशवाणी याला ड्रग्ज पुरवित होता, त्याच्याकडूनच अभिनेत्री रिया चक्रवर्ती, शौविक चक्रवर्ती ड्रग्ज घेऊन सुशांतसिह राजपूतला देत असत, अशी माहिती एनसीबीच्या सूत्रांनी दिली.

ठळक मुद्देमहाकाल हा अनुज केशवाणी याला ड्रग्ज पुरवित होता, त्याच्याकडूनच अभिनेत्री रिया चक्रवर्ती, शौविक चक्रवर्ती ड्रग्ज घेऊन सुशांतसिह राजपूतला देत असत, अशी माहिती एनसीबीच्या सूत्रांनी दिली.

मुंबई - ड्रग्ज तस्कर रिगल महाकाल याला एनसीबीकडून अंधेरी (पश्चिम ) परिसरातून मंगळवारी रात्री अटक करण्यातआली. महाकाल हा बॉलिवूडमधील अनेक सिलेब्रिटीच्या सानिध्यात असलेला तस्कर गेल्या काही महिन्यांपासून एनसीबी पथकाच्या शोधा होता.  महाकाल हा अनुज केशवाणी याला ड्रग्ज पुरवित होता, त्याच्याकडूनच अभिनेत्री रिया चक्रवर्ती, शौविक चक्रवर्ती ड्रग्ज घेऊन सुशांतसिह राजपूतला देत असत, अशी माहिती एनसीबीच्या सूत्रांनी दिली. महाकालकडून बॉलिवूडच्या ड्रग्ज कनेक्शनमधील आणखी नावे पुढे येण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीbollywoodबॉलिवूडDrugsअमली पदार्थNCBनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो