शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

घरगुती वाद गेला विकोपाला; काठीने प्रहार करून मुलाने केली बापाची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2021 18:22 IST

Murder Case :सुरेश गवळी व त्याचे कुटुंबीय मजुरीचे काम करून उदरनिर्वाह करतात.

ठळक मुद्देही घटना नजीकच्या पवनी येथे घडली. सुरेश गवळी (५२) असे मृताचे नाव आहे.

अल्लीपूर (वर्धा) : घरगुती वाद विकोपाला जावून मुलाने काठीने डोक्यावर जबर प्रहार करीत बापाची हत्या केली. ही घटना नजीकच्या पवनी येथे घडली. सुरेश गवळी (५२) असे मृताचे नाव आहे.

सुरेश गवळी व त्याचे कुटुंबीय मजुरीचे काम करून उदरनिर्वाह करतात. काही दिवसांपूर्वी सुरेश याचा अपघात झाला. तेव्हा पासुन तो घरीच राहत होता. रोजमजुरीचे काम करून सुरेशची पत्नी कुटुंबाचे पालन-पोषण करते. काही वर्षांपूर्वी सुरेशच्या मूलीचे लग्न झाले. मुलीच्या लग्नानंतर सुरेश, सुरेशची पत्नी व मुलगा आदीत्य तिघे एकाच घरात रहायचे. अशातच रविवारी दुपारी कौटुंबिक कारणावरून आदित्य आणि सुरेश यांच्यात वाद झाला. याच वादादरम्यान आदित्य याने जवळ असलेल्या काठीने सुरेशच्या डोक्यावर जबर प्रहार केला. यात सुरेश याचा जागीच मृत्यू झाला.

विशेष म्हणजे आदित्य याला दारूचे व्यसन लागले होते. अशातच दारूच्या कारणावरून आदित्य आणि त्याच्या कुटुंबियांत नेहमी खटके उडत होते.  या प्रकरणी अल्लीपूर पोलीस ठाण्यात मनुष्यवधाच्या कलमान्वये गुन्हा दाखल करून आदीत्य गवळी (२१) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.  पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एस. मिश्रा, स्वप्नील भोजगुडे करीत आहेत.

टॅग्स :Deathमृत्यूDomestic Violenceघरगुती हिंसाPoliceपोलिस