शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

डॉक्टरने गुंगीचा पदार्थ देऊन महिला कॉन्स्टेबलवर केला बलात्कार आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2021 18:37 IST

Rape Case : आरोपी डॉक्टरची कारागृहात रवानगी करण्यात आहे. ज्याने आपल्या हातांनी या व्यवसायाला काळिमा फसला आहे..

ठळक मुद्देपीडित पोलीस कर्मचाऱ्याने पोलीस ठाण्यात लिहिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, आरोपी डॉक्टरने नशेच्या अवस्थेत तिच्यावर बलात्कार केला होता.

लखनौ: उत्तर प्रदेशची (यूपी) राजधानी लखनऊमध्ये एका महिला कॉन्स्टेबलवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली एका सरकारी डॉक्टरलाअटक करण्यात आली आहे. पीडित पोलीस कर्मचाऱ्याने पोलीस ठाण्यात लिहिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, आरोपी डॉक्टरने नशेच्या अवस्थेत तिच्यावर बलात्कार केला होता.रात्री उशिरा अटकया प्रकरणी एफआयआर दाखल झाल्यानंतर पोलीस आरोपी डॉक्टरच्या शोधात छापे टाकत होते, अखेर मंगळवारी रात्री उशिरा अटक करण्यात आली. या प्रकरणी २३ सप्टेंबर रोजी गुन्हा नोंदवण्यात आला होता. तक्रारीनुसार, डॉक्टरने तिच्यावर हॉटेलमध्ये तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला होता, तिला उपचाराच्या बहाण्याने तिला नशेचे औषध देऊन बेशुद्ध केले.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी डॉक्टरची कारागृहात रवानगी करण्यात आहे. ज्याने आपल्या हातांनी या व्यवसायाला काळिमा फसला आहे.. त्याचप्रमाणे पीटीआय या वृत्तसंस्थेत प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, शनिवारी मध्य प्रदेशातील नीमच जिल्ह्यात (एमपी) एका महिला कॉन्स्टेबलवर झालेल्या सामूहिक बलात्कारप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली. या प्रकरणाचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे. 

टॅग्स :sexual harassmentलैंगिक छळSexual abuseलैंगिक शोषणPoliceपोलिसUttar Pradeshउत्तर प्रदेशArrestअटकdoctorडॉक्टर