शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायल-हमास शांतता करार: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दोघांचीही सही मिळविली, युद्ध थांबणार?
2
पाकवर हल्ला कोणाच्या सांगण्यामुळे राेखला? पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा काॅंग्रेसला सवाल
3
उद्योगांवर विजेचा ‘गुपचुप’ हल्ला, राज्यात स्थिती आणखी बिकट; प्रति युनिट दर ११.१५ रुपयांवर 
4
वाहनचालकांनो सावधान! विना हेल्मेट, राँग साइड, प्रखर दिव्यांविरुद्ध कठोर कारवाई करा : सुप्रीम कोर्ट
5
इलेक्ट्रिक कार विक्रीत दुप्पट वाढ; सप्टेंबरमध्ये नवा विक्रम; १५ हजार इव्हींची विक्री
6
‘६० कोटी जमा करा, मग याचिकेवर विचार’; शिल्पा शेट्टीवर न्यायालय संतापले...
7
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाण कुणाचा? १२ नोव्हेंबरला सुनावणी   
8
भाजपकडून लोकप्रिय चेहऱ्यांना संधी; गायिका मैथिलीस पक्षाची उमेदवारी? डॅमेज कंट्रोल मोड ऑन
9
एक जीबी डेटा आता चहाच्या एका कपापेक्षाही स्वस्त झाला आहे : मोदी
10
प्रा. कितागावा, रॉबसन अन् याघी यांना नोबेल; मेटल-ऑर्गेनिक फ्रेमवर्कसाठी रसायनशास्त्रातील पुरस्कार 
11
भारताशी युद्ध झाल्यास आम्हीच बाजी मारणार; पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची दर्पोक्ती
12
महिला विश्वचषक : ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला दिला धडा, मूनीचे निर्णायक शतक
13
जब गिल पर आया दिल, तो रोहित क्या चीज हैं !
14
महिला विश्वचषक : फलंदाजांना दाखवावा लागेल दम, आज दक्षिण आफ्रिकेच्या कडव्या आव्हानाचा करणार सामना
15
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
16
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
17
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
18
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
19
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
20
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या

दोन लाखांची लाच स्वीकारणारा जिल्हा उपनिबंधक, विक्रीकर विभागाचे सहाय्यक आयुक्त गजाआड

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2020 16:54 IST

पाच लाखांची मागणी : वेतननिश्चिती व अ‍ेरियसच्या प्रस्तावा मान्यता देण्यासाठी मागितली लाच

ठळक मुद्देलाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी ९ जुलै रोजी सापळा रचला. याप्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोन्ही अधिकाऱ्यांना रंगेहात अटक केली.

अकोला - कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगानुसार वेतननिश्चिती व अ‍ेरियसच्या प्रस्तावास मान्यता देण्यासाठी विक्रीकर विभागाचे साहाय्यक आयुक्त अमर शेट्टी यांच्यामार्फत जिल्हा उपनिबंधक डॉ. प्रविण लोखंडे यांनी दोन लाख रूपयांची तक्रारदाराकडून लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागा(एसीबी)च्या अधिकाऱ्यांनी ९ जुलै रोजी सापळा रचून रंगेहात अटक केली.तक्रारदाराने १० जून रोजी एसीबीकडे दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचे स्वत:चे व त्यांच्या अधिनस्थ असलेल्या कर्मचाऱ्यांच्या सातव्या वतन आयोगानुसार वेतन निश्चिती आणि अ‍ेरियसच्या प्रस्ताव मान्यता देण्यासाठी सहकारी संस्था जिल्हा उपनिबंधक डॉ. प्रविण लोखंडे यांनी विक्रीकर विभागाचे साहाय्यक आयुक्त अमर शेट्टी यांच्यामार्फत पाच अ‍ेरियस रकमेच्या ५0 टक्के रकमेची प्रथम मागणी केली होती. त्यानंतर तक्रारदारास पाच लाख रूपयांची लाच मागितली. या दोन्ही अधिकाऱ्यांविरूद्ध तक्रार प्राप्त झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक एस.एस. मेमाणे यांनी पडताळणी केली असता, जिल्हा उपनिबंधक डॉ. प्रविण लोखंडे यांनी विक्रीकर विभागाचे साहाय्यक आयुक्त अमर शेट्टी यांच्यामार्फत तक्रारदाराला लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. त्यापैकी अर्धी रक्कम देण्याबाबत त्यांच्या सहमती झाली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी ९ जुलै रोजी सापळा रचला. दरम्यान, विक्रीकर विभागाचे सहाय्यक आयुक्त अमर शेट्टी यांनी तक्रारदाराकडून दोन लाख रूपयांची लाच स्विकारली. याप्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोन्ही अधिकाऱ्यांना रंगेहात अटक केली.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

विकास दुबेची नेपाळ सीमेवर शोधाशोध; प्रत्येक भिंतीवर 'मोस्ट वॉन्टेड'चे पोस्टर

 

Breaking - Sushant Singh Rajput Suicide : चित्रपट दिग्दर्शक संजय लीला भन्साळी वांद्रे पोलीस ठाण्यात दाखल 

 

विकास दुबेची माहिती देणाऱ्यास अडीच लाखांचे बक्षीस देणार UP पोलीस 

 

पाकिस्तानी अधिकाऱ्यांना संवेदनशील माहिती देत होता हा निलंबित पोलीस अधिकारी, NIA च्या चौकशीत खुलासा 

 

पीएमसी बँक घोटाळ्यानंतर तणावात असलेल्या महिलेने सुशांतच्या आत्महत्येनंतर संपवले आयुष्य

 

किळसवाणा प्रकार! गायीसोबत अतिप्रसंग करत होता इसम, CCTV मध्ये रेकॉर्ड झाला व्हिडीओ

 

मृत्यूचा सूड! बापरे, एका वृद्धानं महिलेचं शिर कापून पोलीस ठाण्यात घेऊन गेला अन् म्हणाला...

टॅग्स :Anti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागArrestअटकAkolaअकोलाBribe Caseलाच प्रकरणIncome Taxइन्कम टॅक्सcollectorजिल्हाधिकारी