शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

Disha Salian Death Case: मरण्यापूर्वी तब्बल 45 मिनिटे फोनवर बोलली दिशा, 'या' गोष्टींचा केला उल्लेख

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2020 18:36 IST

Disha Salian Death Case: सुशांत आणि दिशाच्या आत्महत्या प्रकरणात प्रत्येक क्षणाला एक नवीन आणि आश्चर्यकारक माहिती समोर येत आहे. दरम्यान, आता मुंबई पोलिसांनीही दिशाच्या आत्महत्येचा धक्कादायक खुलासा केला आहे.

ठळक मुद्देमुंबई पोलिसांच्या म्हणण्यानुसार, मृत्यू होण्यापूर्वी दिशा सालियनने एका मित्राशी फोनवर दीर्घ चर्चा केली.

अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर सुशांतची असिस्टंट  मॅनेजर दिशा सालियनचे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. आता सुशांत आणि दिशाचे प्रकरण एकमेकांशी जोडलेले दिसू लागले आहेत. चाहते आणि काही लोकांचा असा विश्वास आहे की, या दोन प्रकरणांमधील दुवा जोडला जाऊ शकतो. मात्र, सुशांतच्या प्रकरणात दिशाचं नाव आल्याने दिशाच्या वडिलांनी आक्षेप घेतला आहे. सुशांत आणि दिशाच्या आत्महत्या प्रकरणात प्रत्येक क्षणाला एक नवीन आणि आश्चर्यकारक माहिती समोर येत आहे. दरम्यान, आता मुंबईपोलिसांनीही दिशाच्या आत्महत्येचा धक्कादायक खुलासा केला आहे.मुंबईपोलिसांच्या म्हणण्यानुसार, मृत्यू होण्यापूर्वी दिशा सालियनने एका मित्राशी फोनवर दीर्घ चर्चा केली. मरण्यापूर्वी दिशाने एका मित्राशी 45 मिनिटे फोनवर बातचीत केली. या 45 मिनिटांच्या संभाषणांमध्ये त्याने आपल्या व्यावसायिक जीवनाबद्दल गोष्टी शेअर केल्या. मात्र, नेमक्या काय गोष्टी शेअर केल्या याबाबत ठोस माहिती मिळाली नाही आहे. दिशा सालियन हीचा 8 जून रोजी मुंबईतील एका इमारतीतून पडल्यामुळे मृत्यू झाला. तिच्या मृत्यूनंतर त्याच दिवशी 9 जून रोजी दिशाचा मृतदेह शताब्दी रुग्णालयात नेण्यात आला. 11 जून रोजी दिशाची कोविड टेस्ट झाली होती, ती निगेटिव्ह होती. त्यानंतर दिशाची ऑटोप्सी करण्यात आली.  

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

...चांगला मेसेज गेला नाही; बिहार पोलीस अधिकाऱ्याला क्वारंटाईन केल्याबद्दल SC ने कान खेचले!

 

Disha Salian Case: नारायण राणेंच्या गंभीर आरोपानंतर पोलिसांचं पुराव्यांसाठी आवाहन

 

खळबळजनक! कारागृहात कैद्याने गळफास लावून केली आत्महत्या 

 

सुशांत राजपूत प्रकरणाच्या तपासासाठी मुंबईत आलेले बिहारचे पोलीस परतले; १२ जणांची केली चौकशी

 

डॉक्टर की हैवान! भिवंडीत अल्पवयीन मुलीवर डॉक्टरने केला लैंगिक अत्याचार

 

बापरे! आजी आजोबांनी केले अश्लील चाळे अन् लावले अल्पवयीन मुलीला जबदस्तीने बघायला 

 

तीन दिवसांनी नदीच्या प्रवाहात उड्या मारणाऱ्या अबदरचा मृतदेह सापडला  

 

मनसेच्या अविनाश जाधव यांचा जामीन कोर्टाने केला मंजूर

टॅग्स :Suicideआत्महत्याSushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतMumbaiमुंबईPoliceपोलिस