शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

दिशा सालियन प्रकरण : केंद्रीय मंत्री नारायण राणेंसह नितेश राणे यांच्याविरोधात FIR 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2022 14:13 IST

Disha Salian case: महिला आयोगाने अहवाल सादर केल्यानंतर मालवणी पोलिस ठाण्यात एफआयआर नोंदवून कारवाई करण्यास सांगण्यात आले आहे.

दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतची माजी व्यवस्थापक दिशा सालियन यांच्या मृत्यूप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचा मुलगा आणि भाजप आमदार नितेश राणे या दोघांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. महिला आयोगाने अहवाल सादर केल्यानंतर मालवणी पोलिस ठाण्यात एफआयआर नोंदवून कारवाई करण्यास सांगण्यात आले आहे.नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत नारायण राणे यांनी सालियन यांच्यावर सामूहिक बलात्कार करून हत्या केल्याच्या आरोपांचा पुनरुच्चार केला. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर म्हणाल्या की, दिशाच्या शवविच्छेदन अहवालानुसार तिच्यावर बलात्कार झालेला नाही आणि ती गरोदरही नव्हती. नितेश राणे यांनी दिशा यांच्या मृत्यूबाबत खोटी आणि बदनामीकारक माहिती देणाऱ्या सर्व संबंधितांवर कारवाई करण्यात यावी.दिशाच्या आत्महत्येबाबत सालियनच्या आई-वडिलांनी सांगितले की, ती कामाच्या दबावामुळे तणावाखाली होती. त्यावेळी तिचे टेन्शन आम्हाला समजले नाही. त्यानंतर वैतागून तिने आत्महत्या केली. आता त्याचा पोस्टमार्टम रिपोर्ट पोलिसांकडे आहे, त्यात तिने आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे. दिशाच्या आईने आयोगाला पत्र लिहून आपल्या मुलीच्या मृत्यूनंतर राजकीय नेत्यांकडून आपल्या मुलीची बदनामी करू नये, अशी मागणी केली आहे. 

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे Nitesh Raneनीतेश राणे Policeपोलिसstate bank chowkस्टेट बँक चौकRupali Chakankarरुपाली चाकणकर