शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

बाप लेकीच्या नात्याला काळिमा! सलग तीन वर्ष नराधम बाप मुलीवर करत होता बलात्कार  

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2021 16:36 IST

Rape case : सोमवारी मुलीचा पुन्हा बापाने लैंगिक छळ करत तिची आई आणि धाकट्या भावाला जर कुणालाही याबाबत वाच्यता केली तर त्याला घराबाहेर काढून टाकण्याची धमकी दिली.

ठळक मुद्देसुमारे तीन वर्षांपूर्वी तिच्या वडिलांनी तिच्यावर बलात्कार केला तेव्हा ती अल्पवयीन होती, अशी माहिती पोलिसांनी दिली.

भोपाळच्या ऐशबाग भागात सोमवारी ४५ वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली.  त्याने त्याच्या १९ वर्षाच्या मुलीवर तीन वर्षांपासून बलात्कार केल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली. सुमारे तीन वर्षांपूर्वी तिच्या वडिलांनी तिच्यावर बलात्कार केला तेव्हा ती अल्पवयीन होती, अशी माहिती पोलिसांनी दिली.सोमवारी मुलीचा पुन्हा बापाने लैंगिक छळ करत तिची आई आणि धाकट्या भावाला जर कुणालाही याबाबत वाच्यता केली तर त्याला घराबाहेर काढून टाकण्याची धमकी दिली. बापाच्या लैंगिक छळाला कंटाळून पीडित मुलीने तिच्या आईशी बोलणे केले आणि नंतर दोघांनी ऐश्वरबाग पोलिस ठाण्यात जाऊन बलात्काराची तक्रार दाखल केली. तिच्या तक्रारीत घराच्या एका खोलीतील कोणीही नसताना तिच्यावर सुमारे तीन वर्षांपूर्वी तिच्यावर प्रथम बलात्कार करण्यात आला होता. त्यावेळी आरोपीने तिच्या अल्पवयीन भावाला घडलेल्या प्रकाराबद्दल काही सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी दिली होती असे असल्याची माहिती पोलिसांनी दिली. आरोपीवर पॉक्सो आणि भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करून न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.शहरात बलात्काराच्या आणखी एका प्रकरणात, पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीने सोमवारी कोलार पोलीस ठाण्यात संपर्क साधला. एका मित्राने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. मार्च २०१९ मध्ये एका मित्राच्या घरी ही घटना घडली. पीडितेनेही आरोपीने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप केला. बलात्काराच्या घटनेनंतर तिच्याशी लग्न करण्याचे आश्वासन देऊन कित्येक प्रसंगी तिच्यासोबत तो राहत होता. 

हे दोघे इंदूरमधील पदव्युत्तर वैद्यकीय कोर्समध्ये वर्गमित्र होते. आरोपी भोपाळमध्ये नोकरीसाठी गेला होता, तर पीडित पदव्युत्तर पदवी घेत होती. आरोपीने पीडित मुलीशी लग्न करण्यास नकार दिल्यानंतर आणि त्याचा पत्ता न सांगता शहर सोडल्यानंतर बलात्काराची तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून आरोपी फरार आहे. 

टॅग्स :sexual harassmentलैंगिक छळSexual abuseलैंगिक शोषणPoliceपोलिसArrestअटकMadhya Pradeshमध्य प्रदेश