शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

दिंडोशी सत्र न्यायालयात आरोपीने सहाव्या मजल्यावरून मारली उडी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2019 17:35 IST

मृत आरोपीचे नाव विकास पवार असं आहे. 

ठळक मुद्दे मृतदेह गोरेगाव येथील सिद्धार्थ रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. विकास पवार हा घाटकोपर येथे राहणारा होता असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोस्कोच्या गुन्ह्यात 2015 मध्ये अटक करण्यात आलेला आरोपी

मुंबई - दिंडोशी सत्र न्यायालयाच्या परिसरात आज खळबळजनक घटना घडली आहे. रिमांडसाठी न्यायालयात हजर करण्यासाठी आणलेल्या आरोपीने सहाव्या मजल्यावरून उडी मारली आणि जागीच आरोपीचा झाला मृत्यू झाला आहे. याप्रकरणी कुरार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला असून मृतदेह गोरेगाव येथील सिद्धार्थ रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. मृत आरोपीचे नाव विकास पवार असं आहे. 

पवई येथील एका ५ वर्षाच्या मुलावर अत्याचार प्रकरणी पोस्कोच्या गुन्ह्यात 2015 मध्ये अटक करण्यात आलेला आरोपी विकास पवार याला आर्थर रोड तुरुंगातून आज सुनावणीसाठी दिंडोशी सत्र न्यायालयात आणण्यात आले होते. त्याने सोबत असलेल्या पवई पोलीस गार्डच्या हाताला झटका देऊन सहाव्या मजल्यावरूम उडी घेऊन आत्महत्या केली. विकास पवार हा घाटकोपर येथे राहणारा होता असल्याची माहिती पोलिसांनी दिली.  

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPOCSO Actपॉक्सो कायदाPoliceपोलिसCourtन्यायालय