शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

डीजी रश्मी शुक्लाही केंद्रात प्रतिनियुक्तीवर बनणार सीआरपीएफच्या एडीजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2021 17:19 IST

IPS Rashmi Shukla : दीड महिन्यात २ डीजीनी सोडले महाराष्ट्र

ठळक मुद्देगेल्या दीड महिन्यात महाराष्ट्र पोलीस दलातून केंद्रात प्रतिनियुक्तीवर जाणाऱ्या शुक्ला या दुसऱ्या अतिवरिष्ठ दर्जाच्या अधिकारी आहेत.

मुंबई -  नागरी संरक्षण विभागाच्या (सिव्हिल डिफेन्स) महासंचालक रश्मी शुक्ला यांची केंद्रात प्रतिनियुक्ती झाली आहे. केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या  (सीआरपीएफ) अप्पर महासंचालक म्हणून केंद्रीय गृह विभागाने त्यांची नियुक्ती केली असून त्यांना नवीन पदासाठी कार्यमुक्त करण्याची सूचना राज्य सरकारला केली आहे.  

गेल्या दीड महिन्यात महाराष्ट्र पोलीस दलातून केंद्रात प्रतिनियुक्तीवर जाणाऱ्या शुक्ला या दुसऱ्या अतिवरिष्ठ दर्जाच्या अधिकारी आहेत.गतवर्षाच्या अखेरीस तत्कालिन पोलीस महासंचालक सुबोध जायसवाल यांची केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे (सीआयएसएफ) प्रमुख म्हणून निवड झाली आहे.

रश्मी शुक्ला या १९८८च्या आयपीएस बँचच्या अधिकारी आहेत. राज्य सरकारने पाच महिन्यांपूर्वी त्यांची पदोन्नतीवर नागरी संरक्षण विभागात बदली केली होती. त्यांच्यासाठी गृहरक्षक दलाशी संलग्न असलेला विभाग स्वतंत्र केला होता. मात्र तुलनेत कमी महत्वाचे पद असल्याने त्यांना त्याठिकाणी काम करण्यात फारसे स्वारस्य नव्हते.त्यामुळे त्यांनी निवृत्तीपर्यत म्हणजे ३० जून २०२४ पर्यत प्रतिनियुक्तीवर जाण्याचा निर्णय घेतला आहे.

रश्मी शुक्ला या माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील अधिकारी   समजल्या जातात. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने त्यांना 'साईड पोस्टिंग' दिली होती. सरकारशी त्याचे फारसे पटत नसल्याने  त्यांनीही जायसवाल यांच्या प्रमाणे केंद्रात जाण्याला प्राधान्य दिले. त्यासाठी त्यांनी  महाराष्ट्रातून एक दर्जा  कमी असलेले 'एडीजी' पद  स्वीकारले आहे.

टॅग्स :Rashmi Shuklaरश्मी शुक्लाPoliceपोलिसdelhiदिल्लीMaharashtraमहाराष्ट्रCentral Governmentकेंद्र सरकार