शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Delhi Violence : मारत मारत नेले ताहिरच्या घरी अन् केले ४०० वेळा सपासप वार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2020 16:30 IST

Delhi Violence : ४०० सपासप वार अंकितवर केले असल्याचे सलमानने धक्कादायक माहिती पोलिसांना दिली. 

ठळक मुद्देदिल्ली पोलिसांचे विशेष सेल आरोपी सलमानची कसून चौकशी करत आहे. अंकित शर्माच्या हत्येमध्ये सहभागी असलेल्या इतर आरोपींची नावेही आरोपींनी उघड केली आहेत.

नवी दिल्ली - दिल्लीपोलिसांच्या विशेष सेलने आयबी अधिकारी अंकित शर्माच्या हत्येप्रकरणी आरोपी सलमान याला काल अटक केली. आरोपींनी अंकित शर्माचे सर्व कपडे फाडले आणि त्याला ताहिर हुसेन यांच्या घरी मारत मारत नेले. ताहिर हुसैन हा आपचा निलंबित नगरसेवक असून त्याला देखील पोलिसांनीअटक केली आहे. तसेच त्याच्यावर चाकू व काठ्यांनी हल्ला केला. दिल्ली पोलिसांचे विशेष सेल आरोपी सलमानची कसून चौकशी करत आहे. या चौकशीत सलमानने गौप्यस्फोट करत अनेक खुलासे केले आणि अंकित शर्माची निर्घृण हत्या कशी केली याबाबत माहिती दिली. ४०० सपासप वार अंकितवर केले असल्याचे सलमानने धक्कादायक माहिती पोलिसांना दिली. 

Delhi Violence : "या" पाच नावाने ओळखला जात होता अंकित शर्मा हत्येतील दुसरा आरोपी 

 

खरंच अंकित शर्मा यांची हत्या करणाऱ्यांनी दिले 'जय श्रीराम'चे नारे?... जाणून घ्या सत्य

 

Delhi Violence: शरीरावर चाकूचे शेकडो वार करून अंकित शर्माला संपवले, पोस्टमार्टेममधून झाले उघड

अंकित शर्माच्या हत्येमध्ये सहभागी असलेल्या इतर आरोपींची नावेही आरोपींनी उघड केली आहेत. चांद बाग येथील रहिवाशी अंकित शर्मा हा आयबीमध्ये नोकरीस होता. ईशान्य दिल्लीतील हिंसाचारानंतर अंकित शर्माचा मृतदेह जोहरीपूर आणि भागीरथी विहार या ओढ्यात सापडला. पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अंकित शर्माच्या अंगावर ४०० हून अधिक चाकूचे वार आढळून आले. दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने आपचा निलंबित नगरसेवक ताहिर हुसैनला अटक केली. परंतु ताहिर हुसैनच्या चौकशीदरम्यान अंकित शर्माचा हत्येत त्याचा हात नसल्याचे त्याचे म्हणणे आहे. 

अंकित शर्माच्या हत्येप्रकरणी विशेष सेलचे एसीपी ललित मोहन नेगी आणि हृदय भूषण यांच्या पथकाने काल गुरुवारी दुपारी सलमानला अटक केली आहे. सलमानने चौकशीदरम्यान सांगितले की, काही लोक अंकित शर्मा यांना मारत घेऊन आले. त्यानेही अंकित शर्मावर चाकूने हल्ला करण्यास सुरवात केली. त्याने अंकित शर्मावर सात ते आठ वेळा चाकूने वार केले. अंकित शर्मावर बरेच लोक चाकूने हल्ला करीत होते. पोलीस अधिकाऱ्याला सलमानने सांगितले की, आरोपींनी अंकितचे संपूर्ण कपडे फाडले. सलमानने चार ते पाच आरोपींची नावे उघड केली आहेत. 

टॅग्स :delhi violenceदिल्लीdelhiदिल्लीPoliceपोलिसArrestअटक