शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

Delhi Violence : दिल्ली हिंसाचारप्रकरणी आज करणार आरोपपत्र दाखल, आपचा नगरसेवक देखील आरोपी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2020 15:11 IST

गुन्हे शाखा फेब्रुवारीतील हिंसाचार प्रकरणात दोन आरोपपत्र दाखल करणार आहे.

ठळक मुद्देया प्रकरणात आम आदमी पक्षाचे नगरसेवक ताहिर हुसैन, त्याचा भाऊ शाह आलम यांच्यासह 15 जण आरोपी आहेत. कड़कड़डूमा कोर्टात पोलिस आरोपपत्र दाखल करतील. पहिली आरोपपत्र चांदबागमधील हिंसाचाराशी संबंधित आहे.

गुन्हे शाखा आज दिल्लीच्या चांदबाग हिंसाचार प्रकरणात आरोपपत्र दाखल करणार आहे. या प्रकरणात आम आदमी पक्षाचे नगरसेवक ताहिर हुसैन, त्याचा भाऊ शाह आलम यांच्यासह 15 जण आरोपी आहेत. गुन्हे शाखा फेब्रुवारीतील हिंसाचार प्रकरणात दोन आरोपपत्र दाखल करणार आहे.कड़कड़डूमा कोर्टात पोलिस आरोपपत्र दाखल करतील. पहिली आरोपपत्र चांदबागमधील हिंसाचाराशी संबंधित आहे. या प्रकरणात आपचा नगरसेवक ताहिर हुसैन आरोपी आहे. आपचे नगरसेवक ताहिर हुसैन यांच्यावर हिंसाचाराच्या वेळी छतावरुन पेट्रोल बॉम्ब फेकल्याचा आणि गोफणीच्या सहाय्याने दगडफेक केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी ताहिर हुसैन यांच्या घरातून पेट्रोल बॉम्ब जप्त केल्याचा पोलिसांचा दावा आहे. आरोपपत्रात हिंसाचाराच्या कटाचा उल्लेख आहे.

 

हॉटेल चालकांकडून लॉकडाऊनचे उल्लंघन, नऊ जणांविरुध्द गुन्हा दाखल

 

Delhi Voilence : पहिले आरोपपत्र दाखल, शाहरुखसह अनेकांना बनवले आरोपी 

दुसरे आरोपपत्र जाफरबाद हिंसाचारासंबंधी आहेदिल्ली पोलिसांच्या म्हणण्यानुसार, दुसरे आरोपपत्र जाफराबादमधील हिंसाचाराशी संबंधित आहे. या प्रकरणात  दोन मुलींनाही अटक केली आहे. मात्र, आजच्या आरोपपत्रात त्याचे नाव घेतलेले नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुरवणी आरोपपत्रात पिंजरा तोडणार्‍या मुलींवरील आरोप कोर्टात सांगितले जाणार आहेत. जाफराबाद हिंसाचार प्रकरणात पोलिसांनी आरोपपत्रात इतर 10 जणांची नावे दिली आहेत. आरोपपत्रात याचा खुलासा केला जाईल. दिल्लीत नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या निषेधाच्या वेळी दंगल उसळली. दंगलखोरांनी भीषण हिंसाचार निर्माण केला होत. या हिंसाचारात जवळपास 50 जणांचा मृत्यू झाला.

टॅग्स :delhi violenceदिल्लीCourtन्यायालयPoliceपोलिस