शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

Delhi Murder Case: पोटाचे आतडे बाहेर आले, कवटीत चाकू भोसकला, दगडाने ठेचलं; पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2023 19:24 IST

Delhi Murder Case: आरोपी साहिलने किती क्रूरपणे मुलीची हत्या केली, हे पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून समोर आले आहे.

Delhi Murder Case:दिल्लीतील शाहबाद डेअरी परिसरात 28 मे रोजी 16 वर्षीय मुलीची भररस्त्यात निर्घृण हत्या केल्याची घटना घडली होती. त्या हत्येची भीषणता पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून समोर आली आहे. या रिपोर्टमध्ये अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. आरोपी साहिल याने साक्षीवर अनेक वार केले, यात तिच्या पोटातून आतडे बाहेर आले. एवढेच नाही, तर त्याने चक्क डोक्यात(मेंदूत) चाकू भोसकला. 

पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये काय 

वृत्तसंस्था पीटीआयने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले आहे की, पोलिसांना हॉस्पिटलमधून 16 ते 17 पानांची रिपोर्ट मिळाली आहे, ज्यामध्ये साहिलच्या क्रूरतेची संपूर्ण कहाणी सांगण्यात आली आहे. पोलिस सूत्रांनी सांगितले की, पोस्टमॉर्टममध्ये असे दिसून आले आहे की, साहिलचे हल्ले इतके गंभीर आणि क्रूर होते की पीडितेचे आतड्यांसह अंतर्गत अवयवही बाहेर आले.

आरोपी साहिलने अल्पवयीन मुलीवर चाकूने अनेक वार केल्याचे अहवालात उघड झाले आहे. त्याने पीडितेच्या डोक्यात वार केले आणि नंतर तिला दगडानेही ठेचले. पीडितेच्या शरीरावरील जखमांच्या खुणा याची पुष्टी करतात. तिच्या कवटीमध्ये क्रॅक आढळले आहेत. पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये साहिलने तिच्यावर अत्यंत क्रूरपणे हल्ला केल्याचे समोर आले आहे. पीडितेच्या शरीरावर चाकूच्या 16 जखमांपैकी सर्वाधिक जखमा खांद्यावर आणि कमरेला आहेत. तसेच त्याच्या शरीरात अनेक हाडे तुटलेली आढळून आली. 

नेमकी घटना काय ?28 मे रोजी साहिल नावाच्या 20 वर्षीय तरुणाने 16 वर्षीय साक्षीची अनेक वेळा वार करून हत्या केली आणि तिचे डोके दगडाने ठेचले. नवी दिल्लीतील शाहबाद डेअरी परिसरात ही भीषण घटना घडली. या घटनेनंतर आरोपीला पोलिसांनी यूपीतील बुलंदशहर येथून अटक केली. या घटनेचे एक सीसीटीव्ही फुटेजही व्हायरल झाले होते, ज्यात साहिल मुलीवर चाकूने अनेक वेळा वार करताना दिसत आहे. 

 

टॅग्स :delhiदिल्लीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस