शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

Delhi Video: विना हेल्मेट ट्रिपल सीट जाताना अडवले, दोन तरुणी आणि एका तरुणाची पोलिसाला मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2022 17:21 IST

Delhi Girl Viral Video: चुकीच्या दिशेने विना हेल्मेट ट्रिपल सीट जात असलेल्या तरुण आणि तरुणींना अडवणाऱ्या पोलिसाला भररस्त्यात मारहाण झाल्याची घटना घडली आहे.

नवी दिल्ली: राजधानी दिल्लीतील देवली परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वाहतूक निरीक्षकाला एक तरुण आणि दोन तरुणींनी बेदम मारहाण केली आहे. ही घटना सकाळी 10.00 वाजेच्या सूमारास घडली. या घटनेचा व्हिडिओ एएनआय या वृत्तसंस्थेने शेअर केला असून, तो सोशल मीडियावरही चांगलाच व्हायरल होत आहे. 

वाहतूक पोलिसाला मारहाणमिळालेल्या माहितीनुसार, आज(बुधवार) सकाळी 10 वाजता एक तरुण आणि दोन तरुणी एकाच स्कुटीवरुन चुकीच्या दिशेने येत होते. यावेळी कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिसाने त्यांना रोखले. आरोपींच्या गाडीला नंबर प्लेटही नव्हती. पोलिसाने अडवल्यामुळे आरोपींना राग अनावर झाला आणि त्यांनी पोलिसासोबत हुज्जत घातली. वाहतूक पोलिसांनी त्यांना स्कूटी हटवण्यास सांगितल्यावर तरुणी अडून बसली आणि तिने पोलिसाला मारहाण करण्यास सुरुवात केली. 

आरोपींवर गुन्हा दाखल केलायावेळी इतर वाहतूक पोलीसही घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. काही वेळाने प्रकरण शांत झाले. याप्रकरणी पोलीस कारवाई करत आहेत. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका पोलिस कर्मचाऱ्याच्या डोक्याला दुखापत झाली असून त्याची रुग्णालयात तपासणी करण्यात येत आहे. पोलिसांनी आरोपींवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :delhiदिल्लीtraffic policeवाहतूक पोलीसCrime Newsगुन्हेगारी