शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

Delhi Murder: दिल्लीत अल्पवयीन मुलीची निर्घृण हत्या, आरोपी साहिलला पोलिसांनी बुलंदशहरमधून घेतले ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2023 16:06 IST

Delhi Murder Case: राजधीनी दिल्लीत 16 वर्षीय मुलीची चाकूचे 40 वार आणि दगडाने ठेचून हत्या झाली आहे.

Delhi Girl  Murder Update: नवी दिल्लीत अल्पवयीन मुलीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा एक अंगावर काटा आणणारा सीसीटीव्ही व्हिडीओही समोर आला आहे. शाहबाद डेअरी परिसरात साहिल नावाच्या तरुणाने 16 वर्षीय मुलीची चाकूने 40 वार करत आणि दगडाने ठेचून हत्या केली. या घटनेतील आरोपीला अटक करण्यात आली आहे.

याबाबत एडीसीपी आऊटर-उत्तर राजा बंठिया यांनी सांगितले की, मुलगी जे.जे. जे. कॉलनीची रहिवासी आहे. ती रस्त्यावरुन चालत जात असताना आरोपीने तिला अडवले आणि तिच्यावर चाकूने हल्ला केला. आरोपी मुलगा आणि मुलगी आधीपासून एकमेकांना ओळखत होते. या घटनेनंतर आरोपी फरार झाला होता, त्याला बुलंदशहर येथून अटक करण्यात आली आहे. 

दिल्लीपोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, दोघांमध्ये आधीपासून प्रेमसंबंध होते, पण शनिवारी त्यांचे भांडण झाले. रविवारी मुलगी तिच्या मैत्रिणीच्या मुलाच्या वाढदिवसासाठी जात असताना वाटेत आरोपीने तिला अडवून तिच्यावर हल्ला केला. व्हायरल व्हिडिओनुसार, आरोपीने तिच्यावर जवळपास 40 वार केले आहेत. पण, शवविच्छेदनानंतरच तिच्यावर किती वार करण्यात आले, हे स्पष्ट होईल. मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून शाहबाद डेअरी पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम 302(हत्या) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीdelhiदिल्लीDeathमृत्यूPoliceपोलिस