शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

दिसेल त्याला भोसकले, दिल्लीच्या रस्त्यांवर बुरखाधारी हल्लेखोरांचा धुमाकूळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2018 12:19 IST

राजधानी नवी दिल्लीमध्ये बुधवारी रात्री बुरखा परिधान करून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी धुमाकूळ घातला.

नवी दिल्ली  - राजधानी नवी दिल्लीमध्ये बुधवारी रात्री बुरखा परिधान करून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी धुमाकूळ घातला. मद्यपान करून रस्त्यावर आलेल्या या हल्लेखोरांनी वाटेत दिसेल त्याला भोसकण्यास सुरुवात केली. अचानकपणे झालेल्या या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या दोघांचा रुग्णालयात मृत्यू झाला, तर अन्य तिघेजण मृत्यूशी झुंज देत आहेत. या घटनेनंतर दिल्लीमध्ये भीतीचे वातावरण आहेत. या प्रकरणी पोलिसांनी खून आणि खुनाच्या प्रयत्नाच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला असून, चौकशीसाठी दोन तरुणांना ताब्यात घेतले आहे.  मिळालेल्या माहितीनुसार हल्लेखोरांनी केलेल्या भोसकाभोसकीत करणवीर (48) आणि दिनेश (32) यांचा मृत्यू झाला. करणवीर हे रात्री जेवण आटोपून शतपावलीसाठी रस्त्यावर आले होते. त्यांना वाटेत दिनेश आणि एक सुरक्षा रक्षक त्यांना भेटले. हे तिघेही रस्त्याच्या शेजारी उभे राहून गप्पा मारत होते. याचवेळी तिथे बुरखा घातलेले दोन हल्लेखोर आले. त्यांनी तिथे असलेल्यांवर सपासप वार करण्यास सुरुवात केली. मात्र तेथील लोक सावरण्यापूर्वीच काही जणांना गंभीर जखमी करून हे हल्लेखोर पसार झाले. जखमी झालेल्यांना घटनास्थळावर उपस्थित असलेल्यांनी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान,  करणवीर (48) आणि दिनेश (32) यांचा मृत्यू झाला. तर अन्य तिघे जण गंभीर जखमी झाले.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNew Delhiनवी दिल्लीPoliceपोलिस