शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

Delhi Crime: सिगरेटसाठी 10 रुपये न दिल्याने हत्या; चौघांनी 17 वर्षीय तरुणाला भररस्त्यात भोसकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2022 13:00 IST

Delhi Crime: सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे.

नवी दिल्ली:दिल्लीत सिगारेटसाठी 10 रुपये न दिल्याने एका अल्पवयीन मुलाची भरदिवसा भोसकून हत्या करण्यात आली आहे. राजधानी दिल्लीतील आनंद पर्वत परिसरात सोमवारी ही घटना घडली आणि मंगळवारी मृतदेह सापडल्यानंतर ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे.

दिल्ली पोलिसांच्या डीसीपी (मध्य) श्वेता चौहान यांनी सांगितले की, रामजस शाळेजवळ मंगळवारी एक मृतदेह आढळून आला, ज्याच्या पोटावर चाकूने वार केल्याच्या खुणा होत्या. हा मृतदेह आनंद पर्वत येथील रहिवासी विजय याचा असल्याचे समजले. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे.

सिगारेटचे पैसे न देण्यावरून भांडण चौकशीदरम्यान आरोपीने सांगितले की, मृत अल्पवयीन मुलाने आरोपीला सिगारेटसाठी पैसे दिले नव्हते. यावरून वाद झाला, त्यानंतर ही घटना घडली. प्रवीण (20), जतीन (24), अजय (23) आणि सोनू (20) अशी आरोपींची नावे आहेत. या सर्वांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले, तेथून त्यांना कारागृहात पाठविण्याची कार्यवाही सुरू आहे.

आरोपींमध्ये काही चालक तर काही मजूर आहेतदिल्ली पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपी प्रवीण हा मजूर म्हणून काम करतो, तर जतीन हा ड्रायव्हर आणि अजय सेल्समन म्हणून काम करतो. याशिवाय चौथा आरोपी सोनू टेलर मास्टर आहे. एप्रिलमध्ये मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातही अशीच घटना घडली होती. फुकटात सिगारेट न दिल्याने चार तरुणांनी दुकानदाराची हत्या केली होती. 

टॅग्स :delhiदिल्लीDeathमृत्यूCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस