शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Delhi Blast : १८ लाख कॅश, खोली क्रमांक २२ अन्... दहशतवादी शाहीनच्या कपाटातून उलगडलं मोठं रहस्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2025 12:23 IST

Delhi Blast : दिल्ली स्फोटांच्या तपासादरम्यान राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) दहशतवादी डॉ. शाहीनच्या कपाटातून १८ लाख रुपये रोख जप्त केले.

दिल्ली स्फोटांच्या तपासादरम्यान राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) दहशतवादी डॉ. शाहीनच्या कपाटातून १८ लाख रुपये रोख जप्त केले. ही रोख रक्कम शाहीनच्या खोली क्रमांक २२ च्या कपाटात ठेवण्यात आली होती आणि एका साध्या पॉलिथिन बॅगमध्ये हे पैसे लपवण्यात आले होते.

तपासात असं दिसून आलं की, या वर्षी २५ सप्टेंबर रोजी शाहीनने ब्रेझा कार खरेदी करण्यासाठी या पैशाचा वापर केला. शाहीनने एवढी मोठी रक्कम कशी मिळवली याचा तपास एनआयए सध्या करत आहे. याव्यतिरिक्त एनआयएने अल फलाहच्या एडमिन ब्लॉकमध्ये शाहीनच्या लॉकरचीही झडती घेतली. एजन्सीचा तपास सुरू आहे आणि सर्व पुरावे गोळा करण्यासाठी सखोल चौकशी सुरू आहे.

दहशतवादी डॉक्टर शाहीनने तपास यंत्रणांना दिलेल्या माहितीनुसार, ती डॉ. मुझम्मिलच्या सांगण्यावरून दहशतवादी मॉड्यूलमध्ये सामील झाली आणि त्याच्या सूचनांचं पालन केलं. शिवाय, एजन्सींना डॉ. अबू उकाशाह नावाच्या हँडलरचं टेलिग्राम अकाउंट देखील सापडलं. या अकाउंटद्वारेच २०२२ मध्ये डॉ. मुझफ्फर, डॉ. उमर आणि डॉ. आदिल तुर्कीला गेले.

डॉ. शाहीनचं कुटुंब लखनौमधील डालीगंज येथील घर क्रमांक १२१ मध्ये राहत होते. तिच्या वडिलांनी सांगितलं की, शाहीन मिळून तीन भावंडं आहेत. मोठा मुलगा शोएब तिच्या वडिलांसोबत राहतो, दुसरी शाहीन, ज्याला नुकतीच अटक करण्यात आली होती आणि तिसरा परवेझ आहे.

शाहीनने अलाहाबाद येथे वैद्यकीय शिक्षण घेतलं. ती पूर्वी कानपूरमधील जीएसव्हीएम मेडिकल कॉलेजमध्ये काम करत होती. तिची निवड लोकसेवा आयोगाद्वारे झाली होती. २००९ ते २०१० दरम्यान तिची कन्नौजमधील सरकारी मेडिकल कॉलेजमध्येही बदली झाली. २०१३ मध्ये शाहीन अचानक कानपूरमधील मेडिकल कॉलेजमधून सूचना न देता गायब झाली.

English
हिंदी सारांश
Web Title : Terrorist Shaheen's Locker Unveils ₹18 Lakh Cash, Delhi Blast Link

Web Summary : NIA seized ₹18 lakh from terrorist Dr. Shaheen's locker, linking her to Delhi blasts. The money was intended for a car purchase. She joined the module on Dr. Muzammil's instructions. Investigation reveals Telegram account links to other doctors who went to Turkey.
टॅग्स :delhiदिल्लीBlastस्फोटcarकारCrime Newsगुन्हेगारीTerrorismदहशतवादMONEYपैसाterroristदहशतवादी