शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

कुऱ्हाडीने घाव घातलेल्या तरुणाचा मृत्यू; खुनाचा गुन्हा दाखल करण्यासाठी नातेवाईक आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2021 14:56 IST

Murder Case : गवळी यांनी आश्वासन दिल्यानंतर मृतदेह ताब्यात घेण्यात आला.

ठळक मुद्देसाकेगाव येथे १३ जून रोजी रात्री कोळी व पाटील गटात वाद होऊन एकमेकांवर कुऱ्हाड व इतर शस्त्राने प्राणघातक हल्ला झाला होता.

जळगाव : साकेगाव, ता.भुसावळ येथे जुन्या वादातून दोन गटात झालेल्या प्राणघातक हल्ला प्रकरणात गंभीर जखमी झालेल्या नीलेश बळीराम सोनवणे या तरुणाचा मंगळवारी पहाटे गोदावरी रुग्णालयात उपचार सुरु असताना मृत्यू झाला. नीलेशवर हल्ला करणाऱ्या लोकांविरुध्द तातडीने खुनाचा गुन्हा दाखल करावा व त्यांना अटक करावी, त्याशिवाय मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा मृताच्या नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात घेतला. दरम्यान, सर्व नातेवाईकांनी  अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांची भेट घेऊन आपली भूमिका मांडली. गवळी यांनी आश्वासन दिल्यानंतर मृतदेह ताब्यात घेण्यात आला.

साकेगाव येथे १३ जून रोजी रात्री कोळी व पाटील गटात वाद होऊन एकमेकांवर कुऱ्हाड व इतर शस्त्राने प्राणघातक हल्ला झाला होता. यात मयुर सारंगधर पाटील व महेश सारंगधर पाटील तर कोळी गटातील ईश्वर उर्फ राहूल संतोष कोळी, नीलेश बळीराम सोनवणे व राहूल संतोष कोळी आदी पाच जण जखमी झाले होते. परस्पर तक्रारीवरुन दोन्ही गटाच्या ९ जणांविरुध्द खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाला होता.

दहा दिवस मृत्यूशी झुंजदोन्ही गटातील जखमीवर गोदावरी रुग्णालयात उपचार सुरु असताना दहाव्या दिवशी अर्थात २२ रोजी पहाटे नीलेश सोनवणे याने अखेरचा श्वास घेतला. दहा दिवस त्याने मृत्यूशी झुंज दिली. डोक्यात कुऱ्हाडीचा घाव बसल्याने तो गंभीर जखमी होता.

टॅग्स :Deathमृत्यूJalgaonजळगावPoliceपोलिसArrestअटक