शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
2
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
3
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
4
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
5
T20 World Cup वर दहशतवादी हल्ल्याचे सावट; उत्तर पाकिस्तानमधून आली धमकी
6
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
7
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
8
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
9
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
10
Nexon EV Review: टाटा नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
11
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
12
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
13
शरद पवारांंची तब्येत बिघडल्याने हेमंत ढोमेचं भावूक आवाहन, म्हणाला - "आपली मेहनत घेण्याची क्षमता..."
14
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
15
Video: कुटुंबासह अयोध्येत पोहोचला प्रसाद ओक; रामलला चरणी झाला नतमस्तक
16
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
17
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
18
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
19
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
20
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा

पिंपरीत वाहनाने धडक दिल्यामुळे एकाचा मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2019 7:22 PM

रावेत येथे २ सप्टेंबर २०१८ रोजी सकाळी ११ वाजता झाला होता.

पिंपरी : रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे झालेल्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी फिर्याद दाखल केली आहे. हा अपघात मुंबई बेंगलुरु महामार्गावरील रावेत येथे सेन्टोसा रिसॉर्टसमोर, रावेत येथे २ सप्टेंबर २०१८ रोजी सकाळी ११ वाजता झाला होता. सरदार विलास पोवार (वय ४७, रा. पुनाळ ता. पन्हाळा, जि. कोल्हापुर) असे मयत पादचाºयाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस नाईक वसीम महंमद शेख यांनी सोमवार (दि. १०) देहुरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २ सप्टेंबर २०१८ रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास सरदार पोवार हे रावेत येथील सेन्टोसा रिसॉर्टसमोरील रस्ता ओलांडत होते. यावेळी भरधाव अज्ञात वाहन चालकाने त्यांना जोरदार धडक दिली. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या सरदार यांचा मृत्यू झाला. देहुरोड पोलीस आरोपी वाहनचालकाचा शोध घेत आहेत.

टॅग्स :ravetरावेतCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस