शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

मृतदेह बंद पेटीत आढळला; पत्नीची हत्या करून पती मेहुणीसोबत झाला फरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2021 14:23 IST

Murder Case : २४ वर्षीय वर्षा कुमारी असं  मृत महिलेचे नाव आहे. आरोपी पतीचे नाव शनी पासवान असे आहे.

बाढ : बिहारमधील बाढ जिल्ह्यातून पती-पत्नीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. या जिल्ह्यात पती आपल्या पत्नीची हत्या करुन मेहुणीसह पळून गेला आहे. या घटनेची माहिती मिळताच मोकामा पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला. पुढील तपास सुरु केला. 

बंद पेटीतून मृतदेह काढलामिळालेल्या माहितीनुसार, २४ वर्षीय वर्षा कुमारी असं  मृत महिलेचे नाव आहे. आरोपी पतीचे नाव शनी पासवान असे आहे. या घटनेची माहिती देताना मोकामाचे एसएचओ राजनंदन शर्मा म्हणाले, 'प्राथमिक तपासात हे हत्येचे प्रकरण आहे, कारण बंद पेटीतून मृतदेह बाहेर काढण्‍यात आला आहे. तपासात मृत महिलेचा शनी पासवान फरार असल्याचे निष्पन्न झाले आहे. इथे शनी पासवानने आपल्या पत्नीची हत्या केली असून हत्येनंतर तो आपल्या मेहुणीसह फरार असल्याची चर्चाही लोकांमध्ये सुरू आहे.

पोलीस या प्रकरणाच्या तपासात एसएचओच्या म्हणण्यानुसार, ४ वर्षांपूर्वी वर्षा कुमारी यांचे शनी पासवानसोबत लग्न झाले होते. मात्र, शनी पासवानचे पत्नी वर्षा हिच्या बहिणीशी अवैध संबंध होते. त्यामुळे पत्नीची हत्या करून शनी आपल्या मेहुणीसह फरार झाला. मात्र, पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे.

टॅग्स :Deathमृत्यूCrime Newsगुन्हेगारीBiharबिहारPoliceपोलिस