शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
2
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
3
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
4
इस्रायलने सीझफायर तोडले, ट्रम्प प्रचंड नाराज; म्हणाले, तातडीने पायलटना माघारी बोलवा...
5
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
7
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
8
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
9
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक
10
तुर्कीला धडा शिकवण्याची तयारी सुरू?; सर्वात मोठ्या शत्रूच्या देशात पोहचले भारतीय हवाई दल प्रमुख
11
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
12
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
13
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
14
डॅशिंग 'शिवा' खऱ्या आयुष्यात आहे खूपच बोल्ड; पूर्वा कौशिकचं नवं फोटोशूट पाहिलंत का?
15
Panchayat 4 Review : 'वो अफ़्साना जिसे अंजाम तक लाना न हो मुमकिन..'; दुर्दैवाने 'पंचायत ४'विषयी हेच म्हणावं लागेल
16
Nuclear Weapon : कोणता देश अणुबॉम्ब बनवतोय अन् कोणता नाही? कसं आणि कोण ठेवतं लक्ष? जाणून घ्या...
17
“भास्कर जाधवांनी शिंदेंचे नेतृत्व स्वीकारले तर आनंद, मातोश्रीवरचा राग...”; कुणी दिला सल्ला?
18
दिलजीत दोसांझच्या सिनेमात पाकिस्तानी अभिनेत्रीची भूमिका, टीका झाल्यावर म्हणाला...
19
Rahul Gandhi :'निवडणुका नियमांनुसार होतात', राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचे उत्तर; चर्चेसाठी बोलावले
20
अपघाताच्या एक दिवस आधी एअर इंडियाच्या सीईओंचा पगार ४६% वाढवला; आता किती पैसे मिळतात?

मृतदेह सापडल्याने खळबळ, बलात्कार नव्हे ४२ वर्षीय महिलेची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2020 14:59 IST

याप्रकरणी एमआरए मार्ग पोलीस अपघाती मृत्यूची नोंद करत पोलीस अधिक तपास करत आहेत.

ठळक मुद्दे फोर्ट परिसरातील एका इमारतीत मृत महिला आईसोबत राहण्यास होती.शवविच्छेदन अहवालातून तिच्यावर लैंगिक अत्याचार झाला नसून, प्राथमिक तपासात तिने आत्महत्या केली असल्याची माहिती

मुंबई - फोर्टमध्ये ४२ वर्षीय महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. प्राथमिक तपासात मानसिक तणावातून तिने तिसऱ्या मजल्यावरुन उड़ी घेत आत्महत्या केल्याचे समोर येत आहे. याप्रकरणी एमआरए मार्ग पोलीस अपघाती मृत्यूची नोंद करत पोलीस अधिक तपास करत आहेत.       

फोर्ट परिसरातील एका इमारतीत मृत महिला आईसोबत राहण्यास होती. गुरूवारी सकाळी ६ वाजता ती इमारतीच्या खाली रक्ताच्या थारोळ्यात आढळुन आल्याने खळबळ उडाली.या घटनेची वर्दी लागताच महिलेला रुग्णालयात नेले असताना दाखलपूर्व मृत घोषित करण्यात आले. या घटनेनंतर महिलेच्या मृत्यूबाबत बलात्कार करून हत्या केल्याबाबत खोटे संदेश व्हायरल झाले. मात्र, शवविच्छेदन अहवालातून तिच्यावर लैंगिक अत्याचार झाला नसून, प्राथमिक तपासात तिने आत्महत्या केली असल्याची माहिती परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त संग्रामसिंग निशानदार यांनी दिली. 

टॅग्स :Suicideआत्महत्याPoliceपोलिसMumbaiमुंबई