शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
3
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
4
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
5
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
6
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
7
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
8
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
9
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
10
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
11
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
12
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
13
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
14
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
15
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
16
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
17
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
18
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
19
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
20
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा

डेंजर! दाम्पत्याने महिलेची हत्या करत तिच्याच बेडरुममध्ये ठेवले शारीरिक संबंध; हत्येचं कारण हैराण करणारं 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2022 14:12 IST

Murder Case : गुन्हा केल्यानंतर आरोपी दाम्पत्याने मृत महिलेच्या घरातून कारसह अनेक मौल्यवान वस्तू चोरल्या.

वॉशिंग्टन - अमेरिकेत एका जोडप्याने आधी महिलेची हत्या केली, नंतर तिच्या बेडरूममध्ये शारीरिक संबंध ठेवले. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. आरोपींनी चौकशीत सांगितले की, त्यांनी कट रचून महिलेच्या घरात घुसून लोखंडी रॉडने वार करून तिची हत्या केली. जेव्हा ती अखेरचा श्वास घेत होती तेव्हा दोघेही तिच्या बेडरूममध्ये गेले आणि शारीरिक संबंध ठेवले.हत्येनंतर चोरी'डेली मेल'च्या बातमीनुसार, मृत महिलेचे हत्या करणाऱ्या महिलेसोबत समलैंगिक संबंध असल्याचेही समोर आले आहे. गुन्हा केल्यानंतर आरोपी दाम्पत्याने मृत महिलेच्या घरातून कारसह अनेक मौल्यवान वस्तू चोरल्या. अमेरिकेतील ओक्लाहोमा राज्यातील तुलसा येथे ४ जानेवारी रोजी ही घटना घडली. मृत महिलेचे वय 29 वर्षे आहे.

प्रियकराला 'ते' नाते मान्य नव्हतेपोलिसांनी 28 वर्षीय निकोलस जॉन्सन आणि 25 वर्षीय ब्रिनली डेनिसन यांना हत्येच्या आरोपाखाली अटक केली आहे. चौकशीदरम्यान निकोलसने सांगितले की, तो डेनिसनसोबत रिलेशनशिपमध्ये होता, पण डेनिसनचे मृत्यू झालेल्या महिलेसोबतही समलैंगिक संबंध होते. वास्तविक, निकोलसला आपल्या प्रेयसीचे तिच्यासोबतचे हे नाते मान्य नव्हते. त्यामुळेच त्याने हा खून केला. दोन्ही आरोपी वॉशिंग्टन काउंटी जेलमध्ये राहणार आहेत.आरोपी कारमध्ये झोपले होतेया प्रकरणी पोलिसांनी चोरीची कार फेएटविले,अरकान्सास (Fayetteville, Arkansas) येथून जप्त केली आहे. आरोपी दाम्पत्य कारमध्ये झोपले होते. पोलिसांनी आरोपी दाम्पत्याची चौकशी केली असता त्यांनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. आरोपी निकोलसने सांगितले की, डेनिसनचाही त्याच्यासोबत गुन्ह्यात सहभाग होता आणि हत्येनंतर त्याने पुरावे नष्ट केले होते. हत्येनंतर दोघांनी मृत महिलेच्या बेडरूममध्ये शारीरिक संबंध ठेवल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूsex crimeसेक्स गुन्हाAmericaअमेरिकाPoliceपोलिसArrestअटक