शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

दलित सरपंचाच्या पतीची उत्तर प्रदेशात जाळून हत्या, पाच सवर्णांविरोधात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2020 01:32 IST

Crime News : अर्जुनप्रसाद कोरी (५२) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. कोरी यांची पत्नी छोटका या गावच्या सरपंच आहेत.

लखनौ : उत्तर प्रदेशात एका दलित सरपंच महिलेच्या पतीला पेट्रोल ओतून जाळून मारल्याने खळबळ उडाली आहे. अमेठी जिल्ह्यातील बांदोइया गावात ही घटना घडली. मृताच्या कुटुंबियांच्या तक्रारीनंतर गावातील पाच सवर्णांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  अर्जुनप्रसाद कोरी (५२) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. कोरी यांची पत्नी छोटका या गावच्या सरपंच आहेत. कोरी गुरुवारी बाजारला गेले होते. ते उशिरापर्यंत परत न आल्यामुळे कुटुंबियांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. मध्यरात्री कृष्णकुमार तिवारी याच्या घराच्या मागे ते गंभीररीत्या जळालेल्या अवस्थेत आढळून आले. त्यांच्या कुटुंबियांनी तिवारी याच्यासह राजेश मिश्र, रविशंकर, संतोषकुमार तिवारी आणि एक अल्पवयीन मुलगा यांच्या विरुद्ध तक्रार दिली. लखनौ परिक्षेत्राचे अतिरिक्त पोलीस महासंचालक सत्यनारायण साबत यांनी सांगितले की, आतापर्यंत तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेश