शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
7
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
8
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
9
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
10
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
11
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
12
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
13
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
14
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
15
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
16
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
17
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
18
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
19
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
20
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले

Cyclone Tauktae: रायगडमध्ये खळबळ; समुद्र किनारी पाच मृतदेह सापडले, ONGC च्या बार्जवरील कामगार असण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2021 19:45 IST

ONGC Barge 305 sink off in Cyclone Tauktae: जिल्हा पाेलिस अधिक्षक अशाेक दुधे यांची माहिती. ताैक्ते वादळाच्या तडाखा बाॅम्बे हाय परिसरात तेल विहीरींसाठी काम करणाऱ्या नाैका आणि तराफांना बसला हाेता.

लाेकमत न्यूज नेटवर्क                                                                                                                                

रायगड ः ताैक्ते वादळाच्या तडाखा बाॅम्बे हाय परिसरात तेल विहीरींसाठी काम करणाऱ्या नाैका आणि तराफांना बसला हाेता. खवळलेल्या समुद्रामध्ये कर्मचारी, खलाशी बेपत्ता झाले हाेते. बेपत्ता झालेल्यांपैकी पाच जणांचे मृत देह रायगड जिल्ह्यातील विविध समुद्र किनारी आढळले आहेत. पाच पैकी एक मृतदेह शुक्रवारी सायंकाळी मुरुड समुद्र किनारी आढळला हाेता. यलाे गेट पाेलिस आणि आेएऩजीसीच्या अधिकाऱ्यांना याबाबतची माहिती दिली आहे, असे रायगडचे पाेलिस अधिक्षक अशाेक दुधे यांनी लाेकमतशी बाेलताना सांगितले.

अलिबाग तालुक्यातील मांडवा परिसरात दाेन, अलिबाग समु्द किनारी दाेन आणि आणि मुरुड समुद्र किनारी एक असे एकूण आतापर्यंत पाच मृतदेह सापडले आहेत. अचानक समुद्र किनारी मृतदेह दिसून आल्याने स्थानिकांनी याबाबतची माहिती पाेलिसांना दिली. पाेलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत त्यातील काही मृत देह ताब्यात घेतले आहेत. मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे, तसेच मृतदेहाचे डीएनअेचे नमुने घेण्यात येणार आहेत. त्यानंतर मुंबई पाेलिस आणि आेएनजीसी अधिकाऱ्यांना हे मृतदेह देण्यात येणार आहेत, असेही दुधे यांनी स्पष्ट केले.                                                       

   दरम्यान, ताैक्ते चक्रीवादळामध्ये पी-305  बार्जवरील सुमारे 15 तर वरप्रादा या बार्जवरील 11 खलाशी सहा दिवसांपासून बेपत्ता झाले आहेत. रायगडच्या समुद्र किनारी सापडलेले मृतदेह नक्की काेणाचे आहेत. याबाबत प्रश्न चिन्ह आहे.

पी-३०५ बार्जच्या कॅप्टनवर यल्लो गेट पोलिसात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

तौक्ते चक्रीवादळाच्या दरम्यान पी-३०५ या बार्जवरील कामगारांचा जीव धोक्यात घातल्याबद्दल कॅप्टन राकेश बल्लव आणि इतरांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पी-३०५ बार्जच्या अभियंत्याने दिलेल्या तक्रारीनुसार हा गुन्हा यल्लो गेट पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. यल्लो गेट पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता ३०४(२),३३८,३४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :ONGCओएनजीसीTauktae Cycloneतौत्के चक्रीवादळRaigadरायगड