शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सायबर, महिला अत्याचाराविरोधी विभागाकडील पदांची उसनवारी कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2019 20:12 IST

अधीक्षकांसह १०९ पदांना वर्षभराची मुदतवाढ; पीसीआरमधील जागांचे हस्तांतरण

ठळक मुद्देनागरी हक्क संचलनालयातील (पीसीआर)१०९ पदांची उसनवारी पुन्हा त्यांच्याकडे कायम असून येत्या सप्टेंबरपर्यंत त्याच्याच आधारावर या विभागाचा कार्यभार चालविला जाणार आहे.सायबर व महिला अत्याचाराच्या गुन्ह्याच्या वाढता आलेखामुळे गृह विभागाने यावर प्रतिबंधासाठी राज्यस्तरावर मध्यवर्ती विभाग सुरु करण्याचा निर्णय घेतला.

मुंबई - राज्यातील वाढते सायबर आणि महिला अत्याचारासंबंधीच्या गुन्ह्याला प्रतिबंधासाठी स्थापन करण्यात आलेल्या सायबर व महिला अत्याचार प्रतिबंध विभागातील मनुष्यबळाची कमतरता अद्यापही कायम राहिलेली आहे. नागरी हक्क संचलनालयातील (पीसीआर)१०९ पदांची उसनवारी पुन्हा त्यांच्याकडे कायम असून येत्या सप्टेंबरपर्यंत त्याच्याच आधारावर या विभागाचा कार्यभार चालविला जाणार आहे.दोन महत्वाच्या विभागात अधीक्षक, प्रशासकीय अधिकाऱ्यापासून शिपाईपर्यतच्या पदाचा समावेश आहे. सप्टेंबरपर्यंत या विभागासाठीच्या पदांना मंजुरी न मिळाल्यास पुन्हा मुदतवाढ घेण्याची वेळ येणार आहे. सायबर व महिला अत्याचाराच्या गुन्ह्याच्या वाढता आलेखामुळे गृह विभागाने यावर प्रतिबंधासाठी राज्यस्तरावर मध्यवर्ती विभाग सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यावर महानिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे त्याची धुरा सोपविली. मात्र विभाग सुरु झालातरी कार्यालयीन मनुष्यबळाची निर्मिती न केल्यासे नागरी हक्क संचालनालयासाठी मंजुर असलेल्या पदे २०१७ मध्ये या विभागाकडे वर्ग करण्यात आली. त्यावेळी दरम्यानच्या कालावधीमध्ये या विभागासाठी स्वतंत्र पदाची मंजुरी घेवून त्याची निर्मिती घेण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र स्वतंत्र पद निर्मितीमध्ये कायदेशीर अडकाठी येत असल्याने ती अद्याप बारगळलेली आहेत. त्यामुळे गेल्या महिन्यात १०९ पदांची मुदत संपल्याने विभाग कार्यान्वित ठेवण्यासाठी पुन्हा मुदतवाढ घेणे अपरिहार्य होते. त्यानुसार या विभागाने सादर केलेल्या प्रस्तावानुसार पुन्हा ३० सप्टेंबरपर्यंत या पदाची मुदत वाढविण्यात आली असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसcyber crimeसायबर क्राइम