शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आंदोलन संपताच राज ठाकरे वर्षा बंगल्यावर; घेतले गणपतीचे दर्शन, मुख्यमंत्र्यांकडून स्वागत
2
जीएसटी परिषदेबाबत पहिली बातमी! २५०० रुपयांच्या आतील चप्पल, बुटांवर ५ टक्के कर : रिपोर्ट
3
...तोपर्यंत उपोषण, शासन निर्णय फाडणे, होळी करणे थांबवा; छगन भुजबळांचं OBC कार्यकर्त्यांना आवाहन
4
प्रमोशन दिलं नाही, महिला कर्मचारी बॉसवर संतापली! 'असा' बदला घेतला की सगळेच अवाक् झाले
5
सावधान! ChatGPT सोबत गप्पा मारताय? तुमची प्रत्येक गोष्ट ऐकू शकतात पोलीस
6
येत्या काही महिन्यात देशात राजकीय बदल होणार; ‘हायड्रोजन बॉम्ब’चा अर्थ काय? २ नेत्यांचे मोठे दावे
7
उत्तर प्रदेशात एक खाजगी बस पाण्यात उलटली, एका मुलासह दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
8
निर्बंधांचा परिणाम...! सौदी अरेबियाने या भारतीय कंपनीला कच्च्या तेलाचा पुरवठा रोखला
9
पाण्याच्या खदाणीत मिळाला महिलेसह मुलीचा मृतदेह; कासारवडवलीतील घटना
10
जुलैपासून टेस्लाने किती बुकिंग मिळविली? एलन मस्कनाही अपेक्षित नव्हते...
11
ऐकावं ते नवलच! २४ लाख रुपये खर्चून बनवलेला तलाव चोरीला गेला? शोधून काढणाऱ्याला गावकरी देणार बक्षीस
12
इंडोनेशियात गुलाबी कपडे घालून हातात झाडू घेत हजारोंच्या संख्येने महिला रस्त्यावर का उतरल्या?
13
इस्रायलने प्रक्षेपित केला गुप्तचर उपग्रह, २४ तास शत्रूवर लक्ष ठेवणार
14
टाटा स्टीलसह 'हे' शेअर्स तेजीत! अमेरिकेच्या ‘टॅरिफ’ तणावातही बाजाराची झेप! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ
15
आशिया कप स्पर्धेत हार्दिक पांड्याला मोठा डाव साधण्याची संधी; याआधी फक्त तिघांनी गाठलाय हा पल्ला
16
मारुतीनं 'या' SUV ला खालच्या बाजूला दिले CNG सिलिंडर, मिळणार अख्खा बूट स्पेस; 2 सिलिंडर वाल्या कारचं गणित बिघडणार?
17
अदानींच्या कंपनीचा शेअर पुन्हा 'दम' दाखवणार? ब्रोकरेजच्या मते ₹645 वर जाणार! तुमच्याकडे आहे का?
18
डोनाल्ड ट्रम्प यांचे फासे उलटे पडले; पुतिन यांची तगडी ऑफर, भारत रशियाकडून तेल खरेदी वाढवणार?
19
प्रशांत किशोरांचा निर्णय झाला! ब्राह्मणबहुल मतदारसंघातून उतरणार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात
20
SIP नं बनाल कोट्यधीश की PPF नं; ₹९५,००० वार्षिक गुंतवणूकीवर कोण बनवेल करोडपती, खरा चॅम्पिअन कोण?

विकृतीचा कळस! ७५ दिवसांच्या चिमुरडीवर बापाने केला बलात्कार, अटकेनंतर गुन्ह्याची कबुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2020 17:39 IST

आरोपी अंधियूरजवळील माथूरचा रहिवासी असल्याचे भवानी ऑल वुमन पोलिसांनी सांगितले.

ठळक मुद्दे पत्नीने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे त्याला अटक करण्यात आली होती.हा गुन्हा करण्याआधीच ती घरात आली आणि माझ्या मुलीजवळ जाऊ नये असा इशारा दिला. ” अधिकाऱ्याने सांगितले की, त्या व्यक्तीने या गुन्ह्याची कबुली दिली आहे.

ईरोड - बलात्कारप्रकरणी एका 40 वर्षीय व्यक्तीला गुरुवारी अटक करण्यात आली. सोमवारी येथे अंधियूरजवळ ७५ दिवसांच्या मुलीवर बलात्कार करण्यात आला. ही धक्कादायक आणि बापलेकीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना तामिळनाडूतील ईरोड येथे घडली. आरोपी अंधियूरजवळील माथूरचा रहिवासी असल्याचे भवानी ऑल वुमन पोलिसांनी सांगितले.

पत्नीने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे त्याला अटक करण्यात आली होती. सोमवारी तिच्या नवऱ्याने या बालिकेवर बलात्कार केल्याचे तिने तक्रारीत सांगितले. पत्नीच्या म्हणण्यानुसार, त्याने दोन आठवड्यांपूर्वीच  मुलीवर बलात्काराचा प्रयत्न केला होता. पोलिस उपनिरीक्षक एस गजलक्ष्मी म्हणाले की, “जेव्हा पत्नी घराबाहेर पडली तेव्हा त्याने मुलीवर बलात्काराचा प्रयत्न केला. हा गुन्हा करण्याआधीच ती घरात आली आणि माझ्या मुलीजवळ जाऊ नये असा इशारा दिला. ”सोमवारी पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, ती महिला काही कामानिमित्त घराबाहेर गेली आणि बाळाला घरात ठेवून गेली. “तिने आपल्या पतीला बाळाला स्पर्श करु नको असा इशारा दिला होता. मात्र, तरीदेखील त्याने मुलीवर बलात्कार केला आणि तिच्या खाजगी भागांना जखमा केल्या.” महिलेने आपल्या जखमी मुलीला आलंपलियम येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले, तेथे डॉक्टरांनी तिला सालेम शासकीय मोहन कुमारमंगलम मेडिकल कॉलेज व रुग्णालयात जाण्यास सांगितले. बाळाची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जाते.अधिकाऱ्याने सांगितले की, त्या व्यक्तीने या गुन्ह्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी या व्यक्तीविरोधात पॉक्सोच्या विविध कलमांअन्वये गुन्हा दाखल केला असून त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. गोबिचेट्टीपालम येथे तुरुंगात पाठवण्यात आले आहे.

अघोरी प्रकार... कोरोनामुक्तीसाठी दिला नरबळी ; शिर कापून देवाला केलं अर्पण

 

बनावट कागदपत्रांद्वारे ई-पास बनवून देणारे दोघे पोलिसांच्या ताब्यात

 

लॉकडाऊनमध्ये निर्माण झालेल्या आर्थिक अडचणीमुळे दोघांनी केली आत्महत्या

टॅग्स :Rapeबलात्कारPOCSO Actपॉक्सो कायदाPoliceपोलिस