शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

क्रूरता! सासूने सुनेच्या गुप्तांगात टाकली मिरची पावडर, नववधू राहत होती माहेरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2022 21:27 IST

Crime News : याप्रकरणी दोन महिलांनाही पोलिसांनी अटक केली आहे.

बाडमेर : राजस्थानातील बाडमेरमधील एका घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये काही महिला परस्पर वादानंतर सुनेच्या गुप्तांगामध्ये मिरचीसारखी वस्तू टाकत आहेत. हे धक्कादायक प्रकरण राजस्थानमधील बाडमेर जिल्ह्यातील आहे. याप्रकरणी दोन महिलांनाही पोलिसांनीअटक केली आहे.सासूचे सुनेशी भांडणबाडमेर जिल्ह्यातील सिणधरी पोलीस स्टेशन परिसरात एक सासू आपल्या सुनेला घेण्यासाठी तिच्या मुलाच्या सासरच्या घरी गेली होती. सून निघून गेल्यावर सासरच्यांशी काही वादातून भांडण झाले. या भांडणाचे रुपांतर हाणामारीत झाले आणि काही महिलांनी मिळून सुनेच्या गुप्तांगामध्ये मिरची टाकली.या घटनेचा कोणीतरी व्हिडिओ बनवला होतासुनेने स्वतःला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला पण दोन महिलांनी तिला पकडले आणि खूप शिवीगाळ केली. यादरम्यान कोणीतरी या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ बनवला. ही घटना आठवडाभरापूर्वीची असल्याचे सांगितले जात आहे, मात्र नंतर हा व्हिडिओ व्हायरल झाला.पोलिसांनी दोन महिलांना अटक केलीहा व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी कारवाई करत दोन महिलांना अटक केली. पोलिसांनी पीडितेचे मेडिकलही केले आहे. पोलीस व्हिडीओ बनवणाऱ्याचा शोध घेत असून हा व्हिडीओ व्हायरल करण्यामागे त्याचा हेतू काय होता याचा शोध घेत आहेत. हा काही षड्यंत्राचा भाग आहे का? याची चौकशी केली जाईल. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRajasthanराजस्थानPoliceपोलिसArrestअटकSocial Viralसोशल व्हायरल