शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

७ वर्षाच्या माहिराची नराधम बापाने केली गळा दाबून हत्या अन् स्वतः ही केलं विष प्राशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2021 18:04 IST

Murder Case And Suicide Attempt : गेल्यानंतर आरोपीनं आपल्या पत्नीच्या मोबाईलवर फोन केला आणि 'माहिराचा शेवटचा आवाज ऐकून घे' असं सांगितलं. त्यानंतर आरोपीनं आपला फोन बंद करून ठेवला.

मुंब्रा : अवघ्या काही दिवसांपूर्वी वाढदिवस साजरा झाल्यामुळे आनंदाच्या हिंदोळ्यावर झुलत असलेल्या सात वर्षांच्या माहिरा या चिमुरड्या मुलीची कौटुंबिक वादातून तिचे वडील अनिस मालदार याने गळा दाबून हत्या करून स्वत:ही विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी संध्याकाळी मुंब्यात घडली.येथील संतोष नगर भागातील अर्शद अपार्टमेंट या बिल्डिंगमधील तळमजल्यावर राहात असलेला अनिस बिगारी काम करतो, तसेच त्याला जुगार खेळण्याचा नाद आहे. त्याला नेहमी काम मिळत नसल्यामळे तो काम करून कुटुंब चालवत असलेली त्याची पत्नी सोफियाकडे नेहमी पैशाची मागणी करत होता. शुक्रवारी रात्री तिने तिच्या वैद्यकीय चाचणीसाठी त्याच्याकडे पैशाची मागणी केली होती. यावरून दोघांमध्ये वाद झाले. यावेळी तिने संतप्त होऊन ती मुलीसह वेगळी राहणार असल्याचे सांगितले. यामुळे रागाने तो मुलीला घेऊन बायपास रस्त्यावर गेला.

गेल्यानंतर आरोपीनं आपल्या पत्नीच्या मोबाईलवर फोन केला आणि 'माहिराचा शेवटचा आवाज ऐकून घे' असं सांगितलं. त्यानंतर आरोपीनं आपला फोन बंद करून ठेवला. अनिसची पत्नी त्याला वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होती. पण त्याचा फोन बंद लागत होता.तेथे त्याने प्रथम तिची गळा दाबून हत्या केली. नंतर विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करून याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला कळविल्याची माहिती सोफियाने दिली. दरम्यान, त्याला ताब्यात घेऊन रुग्णालयात दाखल केले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसmumbraमुंब्राDeathमृत्यू