शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
6
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
7
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
8
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
9
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
10
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
11
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
12
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
13
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
14
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
15
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
16
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
17
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
18
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
19
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
20
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू

गोहत्येची माहिती देणाऱ्या महिला पत्रकारावर जमावाचा हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2020 6:31 PM

Crowd attack on a woman journalist : अवैधरीत्या होणाऱ्या गोहत्येबाबत माहिती देणाऱ्या महिला पत्रकारावर हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

ठळक मुद्देहासन जिल्ह्यातील पेंशन मोहल्ल्यात हसन बाबू आणि रहमान अवैधपणे चार कत्तलखाने चालवत होतेसंबंधित महिला पत्रकार पशुप्रेमी आणि पोलीस अधिकाऱ्यांसह चार कत्तलखाने आमि पाच जनावरांच्या होर्डिंग स्पॉटवर जाण्याचा प्रयत्न करत होतो जमावाने महिला पत्रकारासोबत गैरवर्तन आणि छेडछाड केल्यासा आरोप करण्यात आला आहे

बंगळुरू - अवैधरीत्या होणाऱ्या गोहत्येबाबत माहिती देणाऱ्या महिला पत्रकारावर हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना कर्नाटकमधील हासन जिल्ह्यातील पेंशन मोहल्ल्यात घडली.हासन जिल्ह्यातील पेंशन मोहल्ल्यात हसन बाबू आणि रहमान अवैधपणे चार कत्तलखाने चालवत होते. हे दोघेही जनावरांचे तस्कर आणि कुख्यात अपराधी आहेत. तसेच त्यांच्या अवैध कत्तलखान्यात सुमारे १०० जनावरे होती.दरम्यान, ही महिला पत्रकार पशुप्रेमी आणि पोलीस अधिकाऱ्यांसह चार कत्तलखाने आमि पाच जनावरांच्या होर्डिंग स्पॉटवर जाण्याचा प्रयत्न करत होतो. त्यांनी जनावरांना वाचवण्यासाठी अवैध कत्तलखाने उघडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे संबंधित महिला पत्रकाराजवळ संतप्त जमाव गोळा झाला. जमावाने महिला पत्रकारासोबत गैरवर्तन आणि छेडछाड केल्यासा आरोप करण्यात आला आहे. तसेच या जमावाने तिथून न गेल्यास गंभीर परिणाम भोगावे लागण्याची धमकी दिल्याचा दावाही करण्यात आला आहे.दरम्यान, या पथकाला काही जनावरांना वाचवण्यात यश मिळाले. उर्वरित जनावरे हसन बाबू आणि रहमान यांनी लपवली. पोलिसांनी या प्रकरणी अरसीकेरे टाऊन पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. सुमारे तीन महिन्यांपूर्वी अरसीकेरे टाऊनमध्ये जनावरांच्या मृतदेहांचे शेकडो टन अवयव उघड्यावर फेकलेल्या अवस्थेत सापडले होते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीKarnatakकर्नाटकJournalistपत्रकार