शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

युवा सेनेचे पदाधिकारी दीपक मारटकर खून प्रकरणी गुंड बापू नायरला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2020 21:45 IST

मारटकर खुन प्रकरणी आतापर्यंत १२ जणांना अटक

पुणे : शिवसेनेच्या युवा सेनेचे पदाधिकारी दीपक मारटकर यांच्या खुन प्रकरणात आज गुंड बापू ऊर्फ कुमार प्रभाकर नायर (रा. इंदिरानगर) याला आज येरवडा कारागृहात ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. 

बापू नायर याच्यावर कोंढवा पोलीस ठाण्यातील गुन्ह्यात मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. तेव्हापासून तो येरवडा कारागृहात होता. आजारी असल्याने त्याला काही दिवसांपूर्वी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी त्याच्या साथीदारांनी ससून रुग्णालयात भेट घेतली होती. यावेळी दीपक मारटकर यांचा खुनाचा कट रचण्यात आला होता. फरासखाना पोलिसांनी मारटकर खुन प्रकरणी आतापर्यंत १२ जणांना अटक केली असून त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली. बापू नायर याच्या सूचनेनुसार हा खून करण्यात आल्याचे आरोपींच्या तपासात उघड झाले होते. त्यानुसार न्यायालयातून त्यांच्या अटकेचे वॉरंट पोलिसांनी प्राप्त केले. त्यानंतर त्याला अटक करुन न्यायालयात हजर केले. न्यायालयाने अधिक तपासासाठी त्याला ७ दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे.पोलीस बंदोबस्त असताना नायर याला आरोपी भेटल्याने त्यावेळी ड्युटीवर असणाऱ्या ६ पोलिस कर्मचाऱ्यांना नुकतेच निलंबित करण्यात आले आहे.

टॅग्स :PuneपुणेMurderखूनCrime Newsगुन्हेगारीArrestअटकPoliceपोलिस