शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
Lufthansa Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
3
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
5
माकडाच्या हाती लागलं नोटांचं बंडल, झाडावर चढून केली ५००-५०० रुपयांच्या नोटांची उधळण, व्हिडीओ व्हायरल
6
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?
7
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
8
Ritual: अकाली मृत्यू येऊ नये म्हणून रोज झोपण्यापूर्वी करा 'ही' दोन ओळींची प्रार्थना!
9
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
10
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
11
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
12
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
13
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
14
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
15
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
16
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
17
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
18
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
19
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
20
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?

पुण्यात सुरक्षा रक्षकाची डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2018 13:56 IST

पुण्यात एका सुरक्षा रक्षकाच्या डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या करण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे. पौड रोडवरील चांदणी चौकातील ही घटना आहे.

पुणे - पुण्यात एका सुरक्षा रक्षकाच्या डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या करण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे. पौड रोडवरील चांदणी चौकातील ही घटना आहे. जीवनलाल रामसुरत मिस्तिकल (वय 63 वर्ष) असे हत्या करण्यात आलेल्या सुरक्षा रक्षकाचं नाव आहे. ते वारजे माळवाडी येथील रहिवासी होते. मिळालेल्या माहितीनुसार, जीवनलाल मिस्तिकल हे चांदणी चौकाजवळ असलेल्या केसी पीएल कंपनीत कार्यरत होते. नेहमीप्रमाणे ते रात्रीच्या वेळेस आपले कामावर गेले होते. यादरम्यान, मध्यरात्रीच्या सुमारास त्यांच्यावर हल्ला करण्यात आला असावा, असा  प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मंगळवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास ते रक्ताच्या थारोळ्यात पडलेले तेथील स्थानिकांना आढळून आले. 

यानंतर स्थानिकांनी तातडीनं पोलिसांना याबाबतची माहिती दिली. हिंजवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून हॉस्पिटलमध्ये नेला. दरम्यान, जीवनलाल मिस्तिकल यांच्या हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. 

टॅग्स :MurderखूनPuneपुणेCrimeगुन्हा