शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

नवविवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सासरच्यांविरोधात गुन्हा दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2019 19:56 IST

तुझ्या आई वडिलांकडून मोटारसायकल घेण्यासाठी ५० हजार रुपये घेऊन ये, नाही तर आम्ही तुझ्या नवऱ्याचे दुसरे लग्न करू असे म्हणून शिवीगाळ, मारहाण के

तळेगाव दाभाडे : शारीरिक व मानसिक छळ करून नवविवाहितेस  आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याबद्दल पती,सासू,दीर यांच्या विरोधात तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मृत मुलीच्या आईने गुरुवारी (दि.१९)  तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, पती व दीर यांना अटक करण्यात आली आहे.पती चेतन शशिकांत केदारी,सासूसुनंदा शशिकांत केदारी, दीर  नरेंद्र शशिकांत केदारी, जाव हर्षली नरेंद्र केदारी (सर्व रा. चिंतामणी आपार्टमेंट ,वराळे,ता.मावळ ,मूळ रा. बामनोद ता. यावल जि. जळगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्या  आरोपींची नावे आहेत.त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या संदर्भात मृत मुलीच्या आईने गुरुवारी (दि.१९)  तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.फिर्यादीत म्हटले आहे की, ऑक्टोबर २०१८ पासून ते २९ जून २०१९ या कालावधीत माझ्या १९ वर्षीय मुलीचा नांदताना सासरच्यांकडून शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. भिकाऱ्याच्या घरच्या पोरीशी लग्न केले आहे. लग्नात दिलेल्या भेटवस्तू फार कमी दिल्या आहेत.तुझ्या आई वडिलांकडून मोटारसायकल घेण्यासाठी ५० हजार रुपये घेऊन ये, नाही तर आम्ही तुझ्या नवऱ्याचे दुसरे लग्न करू असे म्हणून शिवीगाळ, मारहाण करून मानसिक व शारीरिक छळ करून तिला गळफास घेऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले.याप्रकरणी पती चेतन केदारी(वय २५) व  दीर नरेंद्र  केदारी(वय ३२)यांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक राहुल कोळी यांनी दिली.

टॅग्स :Talegaon Dabhadeतळेगाव दाभाडे पोलीसCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक