शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Crime News: मधुचंद्र साजरा करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पतीच्या प्रायव्हेट पार्टचा पत्नीने घेतला चावा, त्यानंतर दागिने-रोकड घेऊन झाली फरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2022 11:48 IST

Crime News: उत्तर प्रदेशमधील कौशांबी जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका नववधूने असे काही कृत्य केले की ज्यामुळे ऐकणाऱ्या प्रत्येकाला धक्का बसत आहे.

लखनौ - उत्तर प्रदेशमधील कौशांबी जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका नववधूने असे काही कृत्य केले की ज्यामुळे ऐकणाऱ्या प्रत्येकाला धक्का बसत आहे. या वधूने सुरुवातील पतीसोबत मधुचंद्र साजरा करण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर जेव्हा पतीने पत्नीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला तेव्हा या महिलेने पतीच्या प्रायव्हेट पार्टचा चावा घेतला. त्यामुळे पती वेदनांनी कळवळत बेडवर पडला. तर ही नवविवाहिता रोख रक्कम आणि दागिने घेऊन फरार झाली. दरम्यान, या तरुणीने चोरीच्या उद्देशानेच विवाह केला आणि सारे लुटून फरार झाली, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार पतीसोबत ही धक्कादायक घटना कोशांबी जिल्ह्यातील कोखराज क्षेत्रातील एका गावात घडली. येथे एका महिलेने लग्नानंतर शरीर संबंध प्रस्थापित करण्यास विरोध करताना पतीच्या प्रायव्हेट पार्टचा चावा घेतला. पीडित तरुणाने सांगितले की, त्याचा विवाह २७ जानेवारी रोजी झाला. लग्नानंतर सासरी आलेल्या पत्नीने मला शरीरसंबंध प्रस्थापित करू दिले नाहीत. ती कुठलेही कारण सांगून शरीरसंबंधांना नकार देत होती.

अखेरीस २२ फेब्रुवारी रोजी शरीरसंबंध ठेवण्याचा प्रयत्न केला असता, तिने भयानक कृत्य केले. तिने शरीरसंबंध प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांदरम्यान माझ्या  प्रायव्हेट पार्टचा चावा घेतला. त्यानंतर ती सुमारे ६५ हजार रुपयांची रोकड आणि दागिने घेऊन फरार झाली. पत्नीने प्रायव्हेट पार्टचा चावा घेतल्याने रागावून सदर तरुण दुसऱ्या खोलीमध्ये गेला. त्याचा फायदा उठवून या तरुणीने दागदागिने आणि रोख रक्कम घेऊन फरार झाली. आता पोलिसांच्या म्हणण्यानुसार सदर तरुणीने चोरीच्या उद्देशानेच विवाह केला होता. आता तिचा हेतू साध्य झाल्यावर ती दागिने आणि पैसे घेऊन पसार झाली.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीmarriageलग्नFamilyपरिवार