शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 17:14 IST

Crime News : पत्नीने पतीच्या जेवनात विष मिसळून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Crime News : राजा रघुवंशी याच्या हत्येचे गुढ समोर आले. त्याची पत्नी सोनमनेच हत्या केल्याचे उघड झाले. दरम्यान, आता बिहारमधून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बिहारमधील गढवा येथे एका महिलेने तिच्या पतीला विष देऊन मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना रांका पोलीस स्टेशन परिसरातील बाहोकुदर गावातील आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ वर्षीय बुधनाथ सिंहचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. त्याच्या पत्नीवर अन्नात विष मिसळून दोनदा त्याला मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे, पण पतीने दोन्ही वेळा अन्न खाण्यास नकार दिला होता.

Sonam Raghuwanshi: १८ मिनिटांत राजाची हत्या अन् उचलून फेकले दरीत, सोनम 'या' व्यक्तीसोबत स्कूटरवरून झाली फरार

पत्नीने दोनवेळा केलेला प्लॅन फसल्यानंतर तिसरा प्लॅन बनवला. तिसऱ्या प्लॅनमध्ये महिलेला यश आले. पत्नीने पतीच्या आवडीचा पदार्थ चिकन बनवले. यामध्ये विष मिसळले, हे चिकन पाहून पती स्वतःवर नियंत्रण ठेवू शकला नाही आणि त्याने ते खाल्ले, यामुळे त्याचा मृत्यू झाला. 

घटनेची माहिती मिळताच रांका पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी गढवा येथे पाठवला. पोलिसांना दिलेल्या जबाबात मृताच्या पत्नीने सांगितले की, सासूला मला मारण्यासाठी विष मिसळून मारायचे होते, परंतु चुकून तिच्या पतीने विषारी कोंबडी खाल्ली.

मृताच्या आईने तिच्या सुनेवर तिच्या मुलाला विष दिल्याचा आरोप केला आहे. पोलिस उपअधीक्षक रोहित सिंह म्हणाले की, प्रथमदर्शनी पत्नीच आरोपी असल्याचे निष्पन्न झाले आहे, कारण तिने तिच्या पतीला मारण्यासाठी अनेकवेळा प्रयत्न केले होते. तिनेच चिकनमध्ये विष मिसळले आणि ते त्याला खायला दिले. सध्या पोलिसांनी आरोपी पत्नीला ताब्यात घेतले असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस