शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
2
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
3
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
4
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
5
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
6
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
7
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
8
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
9
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
10
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
11
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
12
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
13
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले
14
आयुष्य कसं वळणं घेईल? काहीच सांगता येत नाही; एक स्वप्न तुटलं, सोनम राजला भेटली अन्...! मग त्याच्यासाठी केलं एवढं मोठं कांड!
15
'...तर पाकिस्तानात घुसून हल्ला करू', परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचा पाकिस्तानला थेट इशारा
16
Video - "हनिमूनवरुन जिवंत परतणं ही मोठी कामगिरी..."; सोनम-राजा प्रकरणावर मीम्स व्हायरल
17
राजा रघुवंशीची हत्या, सोनम झालेली बेपत्ता; एकाच वेळी १२० पोलीस करत होते 'ऑपरेशन हनिमून'!
18
सॉफ्टवेअर इंजिनिअर झटक्यात कोडिंग करायला गेले अन् चॅटजीपीटी बंद पडले! भारतीय युजर वैतागले 
19
CM फडणवीसांची नितेश राणेंना कठोर शब्दांत समज; म्हणाले, “तुमच्या मनात काही असले तरी...”
20
...अन् १४ चिनी नागरिकांचा जीव वाचला; चीननं मानले भारतीय नौदल आणि मुंबई कोस्ट गार्डचे आभार

Crime News: प्रेमीयुगुलाचा खून... तरुणीच्या भावाने युवकाला घातल्या गोळ्या, बहिणीचा गळा आवळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2022 11:18 IST

राकेश संजय राजपूत (२२, रा. रामपुरा चोपडा) आणि वर्षा समाधान कोळी( २०,रा.सुंदरगढी चोपडा) असे या खून झालेल्या प्रेमीयुगुलाची नावे  आहेत. 

चोपडा जि. जळगाव : प्रेमीयुगुलापैकी  तरुणाचा गोळ्या घालून तर तरुणीचा रुमालाने गळा दाबून खून करण्यात आला. ही  घटना घटना चोपडा येथे शुक्रवारी रात्री ८.३० वाजता उघडकीस आली. खून केल्यानंतर तरुणीचा भाऊ स्वतःच पोलिसात हजर झाला. या घटनेने चोपडा तालुका हादरला आहे.

राकेश संजय राजपूत (२२, रा. रामपुरा चोपडा) आणि वर्षा समाधान कोळी( २०,रा.सुंदरगढी चोपडा) असे या खून झालेल्या प्रेमीयुगुलाची नावे  आहेत. वर्षा हिस पळवून नेण्याच्या उद्देशाने  राकेश  हा  शुक्रवारी रात्री तिच्या घरी आला होता.  त्यास चार आरोपींनी शिवीगाळ करून मारहाण केली आणि   शहरानजीक नाल्याजवळ नेले. तिथे  त्याचा कपाळात गावठी कट्ट्याने गोळ्या घालून तर बहिणीचा रुमालाने गळा दाबून खून करण्यात आला.  

या घटनेनंतर अल्पवयीन आरोपी पोलीस ठाण्यात आला आणि घडलेली घटना सांगितली.  तुषार कोळी (रा. माचला ता. चोपडा), भरत संजय रायसिंग (रा. चोपडा), निलेश कोळी  अशी इतर आरोपींची नावे आहेत.

 

टॅग्स :JalgaonजळगावChopdaचोपडाCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस