शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Crime News: धक्कादायक! बलात्काराच्या आरोपींना ग्रामस्थांनी जिवंत जाळले, एकाचा मृत्यू, दुसरा गंभीर जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2022 16:20 IST

Crime News: बलात्काराच्या दोन आरोपींना ग्रामस्थांनी जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यात सुनील उरांव नावाच्या तरुणाचा मृत्यू झाला. तर दुसरा तरुण गंभीर जखमी आहे.

रायपूर - झारखंडमधील गुमला जिल्ह्यामध्ये बलात्काराच्या दोन आरोपींना ग्रामस्थांनी जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही तरुणांना रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर अधिक उपचारांसाठी त्यांना रांचीमधील रिम्समध्ये पाठवण्यात आले आहे. येथे सुनील उरांव नावाच्या तरुणाचा मृत्यू झाला. तर दुसरा तरुण गंभीर जखमी आहे. दोन्ही तरुणांवर बलात्काराचा आरोप होता.

गुमला जिल्ह्यातील बसुआ आम्बाटोली गावामध्ये बुधवारी रात्री हा धक्कादायक प्रकार घडला. येथे ग्रामस्थांनी दोन तरुणांना दुचाकीसह पेटवून दिले. त्यात सुनील उरांव आणि आशीष कुमार हे होरपळले.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार गावातील एक तरुणी तिच्या आईसोबत एके ठिकाणी गेली होती. त्यावेली या तरुणांनी तिच्यावर बलात्कार केला. या घटनेमुळे तरुणीचे नातेवाईक संतप्त झाले. त्यांनी आरोपींना पकडून गावात आणले. येथे दोघांवरही पेट्रोल टाकून त्यांना पेटवून दिले. मात्र तेवढ्याने ग्रामस्थांचा राग शांत झाल नाही. त्यांनी आरोपींवर धारदार हत्याराने हल्ला केला. पोलिसांनी सांगितले की, या घटनेमध्ये गंभीररीत्या जखमी झालेल्या सुनील उरांव याचा मृत्यू झाला. तर आशिष नावाचा तरुण गंभीररीत्या जखमी झाला. या घटनेनंतर गावामध्ये तणावाचं वातावरण आहे.

या धक्कादायक घटनेनंतर पोलिसांनी गावात तळ ठोकला आहे. गंभीररीत्या जखमी झालेल्या आरोपी तरुणांनी सांगितले की, त्यांनी सदर तरुणीसोबत काहीही चुकीचं केलेलं नाही. पोलीस आता या प्रकरणाचा तपास करत आहेत. दरम्यान, या घटनेनंतर काही ग्रामस्थही आक्रमक झाले आहेत. ते पारंपरिक हत्यारं घेऊन तरुणीच्या कुटुंबीयांना गावाच्या ताब्यात देण्याची मागणी करत आहेत.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJharkhandझारखंड