शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

Crime News: धक्कादायक! गमती-गमतीमध्ये गेला जीव, बहिणीने पाहिला भावाच्या मृत्यूचा लाईव्ह VIDEO 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2022 15:28 IST

Crime News: पाच बहिणींचा एकुलता एक लाडका भाऊ असलेल्या तरुणाचा गमती गमतीमध्ये बहिणीला व्हिडीओ कॉल सुरू असताना जीव गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे.  

रायपूर - पाच बहिणींचा एकुलता एक लाडका भाऊ असलेल्या तरुणाचा गमती गमतीमध्ये बहिणीला व्हिडीओ कॉल सुरू असताना जीव गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे.  व्हिडीओ कॉलमध्ये या भावाने बहिणीला सांगितलं की तो आत्महत्या करत आहे. ही बाब ऐकून बहिणीला धक्का बसला. तिने भावाला असं काही न करण्याचा सल्ला दिला. तेव्हा भावाने तिला सांगितलं की तो गंमत करत आहे. त्याने तिला सांगितलं की आत्महत्या कशी करतात ते बघ. त्यानंतर त्याने पंख्याला टांगलेल्या फासामध्ये स्वत:चा गळा अडकवला. याचदरम्यान त्याच्या पायाखालील खुर्ची निसटली आणि त्याचा गळ्याला फास लागला. ते पाहून बहिणीने तत्काळ शेजाऱ्यांना फोन केला. त्यांनी घराकडे धाव घेतली. मात्र तोपर्यंत त्या तरुणाचे प्राण गेले होते. 

ही धक्कादायक घटना छत्तीसगडमधील जशपूरमध्ये घडली आहे. येथील पत्थलगाव पोलीस ठाण्याच्या क्षेत्रातील बिलाईटांगर वॉर्ड क्र. ११ मध्ये रिझवान खानचा मृत्यू गळफास लागून झाला. ही दुर्घटना गेल्या बुधवार-गुरुवारी रात्री घडली. मृत तरुण हा पाच बहिणींचा एकुलता एक भाऊ होता. याबाबत माहिती मिळाल्यावर पोलिसांनी तक्रार नोंदवून तपासाला सुरुवात केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी रात्री ९ वाजता रिझवानने त्याच्या वडिलांसह कुटुंबीयांना बस स्टॉपवर पोहोचवले. तिथून ते रायपूरला रवाना झाले. दरम्यान घरी परतल्यावर त्याने बहिणीला व्हिडीओ कॉल केला आणि फास दाखवून आत्महत्या करण्याचा इरादा बोलून दाखवला. त्याच दरम्यान त्याच्या पायाखालील खुर्ची निसटली आणि त्याला गळफास लागला. त्यातच त्याचा मृत्यू झाला.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीChhattisgarhछत्तीसगडFamilyपरिवार