शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

Crime News: काकूसोबतच 'लिव्ह इन'मध्ये पुतण्या, किरकोळ वादातून कुऱ्हाडीने हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2022 14:01 IST

पोलिसांनी माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी पुतण्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी लगेचच पथके पाठवून 30 वर्षीय पुतण्याला जवळील जंगलातून अटक केली

उदयपूर - राजस्थानच्या उदयपूर जिल्ह्याच्या खेरोदा ठाणे परिक्षेत्रात एका महिलेचा कुऱ्हाडीने वार करुन खून करण्यात आला. महिलेची हत्या करणारा हा तिचा पुतण्याच असल्याचे उघडकीस आले आहे. हत्येपूर्वी दोघांमध्ये वाद झाला, या वादातून रागाच्या भरात पुतण्याने काकूवर कुऱ्हाड चालवून तिची हत्या केली. मृत महिलेचे वय 35 वर्षे असून जागीच तिचा मृत्यू झाला. तर, पुतण्याचे वय 30 वर्षे आहे. 

पोलिसांनी माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी पुतण्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी लगेचच पथके पाठवून 30 वर्षीय पुतण्याला जवळील जंगलातून अटक केली. मृत महिलेचा पती नानालाल यांचा दोन वर्षांपूर्वी आजाराने मृत्यू झाला होता. नाता प्रथेनुसार नानालाल यांनी 12 वर्षांपूर्वी महिलेशी विवाह केला होता. लग्नानंतर दोघांना दोन मुलंही झाली. मात्र, पतीच्या निधनानंतर महिलेने पुतण्यासोबत संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर, महिला कैलाशी आणि पुतण्या भुरालाल हे लिव्ह इन रिलेशनपशीपमध्ये राहत होते. महिलेचे दोन्ही मुलेही त्यांच्यासमवेतच राहत. 

नानालाल यांचा भाऊ बाबरू याने संबंधित घटनेची फिर्याद पोलिस ठाण्यात दिली. आम्ही तिघे भाऊ असून मोठ्या भावाचे नाव भेजा आणि लहान्या भावाचे नाव नानालाल आहे. नानालाल यांचा दोन वर्षांपूर्वी आजारी असल्याने मृत्यू झाल्याची माहितीही बाबरु यांनी पोलिसांना दिली. घटनेवेळी भुरालाल आणि मृत महिलेचे दोन्ही मुलेही घरातच होते, असेही बाबरु यांनी सांगितले. जेव्हा बाबरू यांनी हे दृश्य पाहिले, तेव्हा सर्वप्रथम पोलिसांना माहिती दिली.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट