शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

Crime News: वृद्धाने केला मुलगा-सुनेचा खून, चाकूने गळा कापला आणि शांत झोपला, धक्कादायक कारण आलं समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2022 23:29 IST

Crime News: उत्तर प्रदेशमधील कानपूरमध्ये ७४ वर्षांच्या वृद्धाने त्याचा मुलगा आणि सुनेची गळा कापून हत्या केली. दरम्यान, या आरोपीला त्याने केलेल्या कृत्याबाबत कुठलाही खेद नाही आहे. आरोपीने बुधवारी रात्री साडे बारा वाजता या हत्या केल्या.

लखनौ - उत्तर प्रदेशमधील कानपूरमध्ये ७४ वर्षांच्या वृद्धाने त्याचा मुलगा आणि सुनेची गळा कापून हत्या केली. दरम्यान, या आरोपीला त्याने केलेल्या कृत्याबाबत कुठलाही खेद नाही आहे. आरोपीने बुधवारी रात्री साडे बारा वाजता या हत्या केल्या. आरोपीचा मुलगा आणि सून आयपीएलचा सामना पाहून झोपायला गेल्यावर या वृद्धाने धारदार चाकूने त्यांचा गळा कापला आणि अत्यंत क्रूरपणे त्यांची हत्या केली.

पोलिसांनी सांगितले की, आरोपीच्या घरामध्ये रोज वाद होत असत. तर आरोपीने आपण या हत्या का केल्या याचं कारण सांगू शकत नाही असे सांगितले. आरोपीच्य मुलाने गेल्यावर्षी एका सामुदायिक विवाह सोहळ्यात विवाह केला होता.

२७ वर्षीय शिवम आणि २५ वर्षांच्या ज्युलीने लग्नानंतर ज्या ज्येष्ठ व्यक्तीचे पहिले आशीर्वाद घेतले होते. तेच शिवमचे वडील दीप कुमार तिवारी हे या दोघांचे मारेकरी ठरले. त्यांनी मुलगा आणि सुनेची गळा कापून अत्यंत क्रूरपणे हत्या केली. आरोपीने सुरुवातीला गुन्हा लपवण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र नंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

आरोपी दीप तिवारी मुलगा आणि सुनेसोबत बजरियामध्ये राहत होता. शिवम आणि जुली यांनी एक वर्षापूर्वी लव्ह मॅरेज केले होते. सुरुवातीला सारे काही व्यवस्थित होते. मात्र काही काळाने घरात पैशांवरून वाद सुरू झाले. त्याशिवाय काही इतर कारणंही होती. त्याबाबत आरोपीही स्पष्टपणे काही सांगत नाही आहे. दरम्यान, या दोघांचीही हत्या केल्यानंतर आरोपीने पाण्यामध्ये हात स्वच्छ धुवून घेतले. त्यानंतर दुसरीकडे जाऊन शांत झोपला. सकाळी हत्येची माहिती शेजाऱ्यांनी पोलिसांना दिली. तेव्हा पोलिसांनाही धक्का बसला. दरम्यान, आरोपी वडिलांकडे कसून चौकशी केल्यावर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीFamilyपरिवार