शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

भयंकर! 12 तासांत 5 खून, एकाच कुटुंबातील तिघांची हत्या; मन सुन्न करणारी घटना, परिसरात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2021 12:44 IST

Crime News : गेल्या 12 तासांत कानपूरमध्ये पाचवा खून करण्यात आला आहे. यामुळे परिसरात खळबळ निर्माण झाली असून दहशत पसरली आहे.

नवी दिल्ली - देशात अनेक धक्कादायक घटना घडत आहेत. कानपूरमध्ये ही अशीच एक माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. फजलगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका कुटुंबातील तीन लोकांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. गेल्या 12 तासांत कानपूरमध्ये पाचवा खून करण्यात आला आहे. यामुळे परिसरात खळबळ निर्माण झाली असून दहशत पसरली आहे. परिसरात प्रेम किशोर परचून यांचा दुकान आहे. त्या दुकानामागेच त्यांचं घर देखील आहे. रात्री प्रेम किशोर, त्यांची पत्नी गीता, मुलगा नैतिक जेवण करून झोपी गेले होते. मात्र सकाळ झाली तरी दुकान उघडलं नसल्याने परिसरातील लोक त्यांच्या घरी गेले. 

लोकांनी खूप वेळ दरवाजा ठोकला पण कोणीच बाहेर आले नाही. यानंतर याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यावेळी घरामध्ये तिघांचे मृतदेह आढळून आले. मृतदेह पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. सध्या पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास करत आहेत. फॉरेन्सिक टीम, डॉग स्कॉड टीम, सर्व्हिलान्स टीम याचा अधिक तपास करत आहे. तसेच पुरावा शोधण्याचा प्रयत्न केला जात. आहे. पोलीस अधिकारी संजीव त्यागी यांनी अधिक तपास सुरू असल्याचं म्हटलं आहे. 

पती-पत्नीच्या शरीरावर जखमांच्या असंख्या खुणा

पोलीस घटनास्थळी दाखल झाले तेव्हा पती, पत्नी आणि मुलगा हे रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचं पाहायला मिळालं. मृतांच्या नातेवाईकांनी प्रेम यांचं कोणाशीच भांडण अथवा वैर नसल्याचं म्हटलं आहे. संजीव त्यागी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलाची हत्या ही गळ्या दाबून करण्यात आली आहे. तर पती-पत्नीच्या शरीरावर जखमांच्या असंख्या खुणा आहेत. पोलीस याचा वेगाने तपास करत असून दोषींना कठोरातील कठोर शिक्षा केली जाईल असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसDeathमृत्यू