शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

भयंकर! फिरण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर मित्रासह 7 जणांचा सामूहिक बलात्कार; 4 जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2021 14:52 IST

Crime News : अल्पवयीन मुलीची आपल्याच गावातील एका मुलाशी मैत्री होती. फिरण्याच्या बहाण्याने मुलाने पीडितेला एका निर्मनुष्य ठिकाणी नेलं

नवी दिल्ली - झारखंडच्या रांचीमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना घडली आहे. फिरण्याच्या बहाण्याने एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आला आहे. 13 वर्षीय विद्यार्थिनीवर मित्रासह 7 जणांकडून सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. पीडित मुलगी तिच्या मित्रासोबत फिरायला गेली होती. तिथे तिचा मित्र आणि इतर सहा जणांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. पीडितेने या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी आतापर्यंत चार आरोपींना अटक केली आहे. आणखी तीन जण फरार आहेत. पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलीची आपल्याच गावातील एका मुलाशी मैत्री होती. फिरण्याच्या बहाण्याने मुलाने पीडितेला एका निर्मनुष्य ठिकाणी नेलं. तिथे आधीच त्याचे सहा मित्र आलेले होते. मुलांना पाहून तिला संशय आला. तिने मित्राला आपल्याला घरी सोडण्यास सांगितलं. पण त्याने ऐकलं नाही. मुलीने विरोध केल्यास सर्वांनी तिच्यावर बलात्कार केला. पीडितेने आपल्याला सोडण्यासाठी नराधमांकडे हात जोडून विनवणी केली. पण त्यांनी तिचं काहीच ऐकलं नाही. तिच्यावर सात जणांनी सामूहिक बलात्कार केला. 

पीडितेने पोलिसांत केलेल्या तक्रारीत याबाबत माहिती देण्यात आली आहे. घटनेनंतर आरोपीने पीडितेला तिच्या मैत्रीणीच्या घरीजवळ सोडलं. पीडितेने तिथेच रात्र काढली. यानंतर सकाळी आपल्या घरी पोहोचल्यावर कुटुंबीयाना आपल्यासोबत घडलेला धक्कादायक प्रकार सांगितला. हे कळताच कुटुंबीय तिला घेऊन पोलिसात गेले आणि तक्रार दाखल केली आहे. रांची पोलिसांना याप्रकरणात चार आरोपींना अटक करण्यात यश आले आहे. इतर आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

"गर्लफ्रेंडला अंत्यसंस्कारासाठी बोलवू नका नाहीतर माझा आत्मा भटकत राहील"; जिम ट्रेनरची आत्महत्या

 मध्य प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इंदूरमधील छावणी भागात राहणाऱ्या एका जिम ट्रेनर असलेल्या तरुणाने टोकाचं पाऊल उचललं आहे. गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. जिम ट्रेनरच्या खोलीत पोलिसांना एक सुसाईड नोट मिळाली आहे. ज्यामध्ये त्याने अंत्यसंस्कार करताना त्याच्या असणाऱ्या काही इच्छा लिहिल्या आहेत. तरुणाने आपल्या सुसाईड नोटमध्ये "आपल्या दोन्ही चुलत बहिणींना माझा चेहरा दाखवू नका. तसेच प्रेयसीलादेखील अंत्यसंस्कारात सहभागी करून घेऊ नका. जर माझी ही शेवटची इच्छा पूर्ण झाली नाही तर माझी आत्मा भटकत राहील" असं म्हटलं आहे. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस