शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

पतीचे वय जास्त, भाच्यासोबत अनैतिक संबंध, लग्नाचं स्वप्न पाहिलं; नवरा अडसर ठरला, उचललं टोकाचं पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 17:41 IST

भाच्यासोबत पत्नीचे अनैतिक संबंध सुरू असल्याचे पतीच्या लक्षात आले. पतीने तेव्हापासूनच दोघांवर पाळत ठेवायला सुरूवात केली.

उत्तर प्रदेशमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका हत्या प्रकरणाचा मोठा खुलासा झाला आहे. एका शेतकऱ्याची हत्या दुसऱ्या कोणी नाही तर त्याच्या पत्नीने तिच्या प्रियकराच्या संगनमताने केली. तो प्रियकर दुसरा तिसरा कोणी नसून तिचा भाचा आहे. पोलिसांनी दोघांनाही अटक केली.

हे प्रकरण खैरगडच्या बैरणी गावचे आहे. मंगळवारी रात्री ४३ वर्षीय सतेंद्र कुमार यांची गळा दाबून हत्या करण्यात आली. त्याची २३ वर्षीय पत्नी रोशनी आणि तिचा १९ वर्षीय भाचा गोविंद, तो अलीनगर कांजरा येथे राहतो, या दोघांनी मिळून हत्या केली. रोशनीने त्याचे पाय धरले आणि गोविंदने त्याचा गळा दाबला. अवैध संबंधात अडथळा निर्माण झाल्यामुळे सतेंद्रची हत्या करण्यात आल्याची कबुली दिली.

'तो' व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी, काकाने बोलवून घेतलं हॉटेलवर; रूममध्ये जाताच तरुणीने...

अनेक दिवसापासून अनैतिक संबंध होते

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तिचा पती पत्नीपेक्षा २० वर्षांनी मोठा होता, तर भाचा हा तिच्या वयाचा होता. या दोघांमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून मैत्री झाली, दोन वर्षांपूर्वी दोघांमध्ये अनैतिक संबंध निर्माण झाले. ज्यावेळी पती घरी नसायचा तेव्हा दोघही घरी भेटत होते, एक दिवस पतीला या दोघांबद्दल संशय आला.  यावरून त्यांच्यात वाद सुरू झाला. यानंतर, गोविंद आणि रोशनीने सतेंद्रला मारून लग्न करण्याचा निर्णय घेतला.

पोलिसांनी सांगितले की, आरोपीला यापूर्वीही हत्या करायची होती, पण तो धाडस करू शकला नाही. मंगळवारी रात्री रोशनीने गोविंदला फोन केला होता. गोविंद टुंडला येथील एका महाविद्यालयात नर्सिंगचा विद्यार्थी आहे.

हत्या केल्यानंतर गोविंद रात्री ३ वाजता घराबाहेर पडला. वाहतुकीची साधने नसल्याने तो चार-पाच किलोमीटर चालत गेला. सकाळी ऑटोने घरी पोहोचलो. नंतर, तो पुन्हा सतेंद्रच्या घरी आला आणि परिस्थितीवर लक्ष ठेवून होता.

पोलिसांनी या दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस