शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
2
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
3
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
4
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
5
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
6
“ठाकरे पिता-पुत्राला जेलमध्ये पाठवण्याची तयारी संजय राऊत करतायत”; शिंदे गटाचा दावा
7
Maruti Baleno, जिम्नीसह पाच कारवर 1.50 लाखांपर्यंत कॅश डिस्काउंट, पाहा ऑफर्स...
8
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
9
दीपिका पदुकोण रणवीर सिंहसोबत एन्जॉय करतेय Babymoon, पहिल्यांदाच दिसला बेबीबंप
10
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
11
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
12
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
13
Gold Silver Price: अक्षय्य तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
14
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
15
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
16
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली
17
ज्या Naresh Goyal यांना मिळाला जामीन, एकेकाळी होता त्यांचा बोलबाला; होते देशातील १६वे श्रीमंत 
18
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत ३१.५५ टक्के मतदान
20
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका

क्रूरतेचा कळस! एका पिझ्झासाठी बाप झाला हैवान; 6 महिन्यांच्या बाळाची जमिनीवर आपटून हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2021 6:22 PM

Crime News : वडिलांनी रागाच्या भरात 6 महिन्यांच्या बाळाची जमिनीवर आपटून हत्या केली आहे.

ऑस्ट्रेलियामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका पिझ्झासाठी बाप हैवान झाल्याची घटना समोर आली आहे. वडिलांनी रागाच्या भरात 6 महिन्यांच्या बाळाची जमिनीवर आपटून हत्या केली आहे. चुकीचा पिझ्झा डिलिव्हर करण्यात आला होता आणि त्यामध्ये कोल्ड ड्रिंकची बॉटलही नव्हती य़ामुळे तरुण संतापला. त्याने आधी आपल्या पत्नीला अमानुष मारहण केली आणि यानंतर मुलाला जमिनीवर आपटून त्याची हत्या केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून अधिक तपास सुरू आहे. 

डेली स्टारने दिलेल्या वृत्तानुसार, ऑस्ट्रेलियाच्या विक्टोरियामध्ये राहणाऱ्या चेल्सी स्मिथने सांगितलं की तिचा पती एवेंडर विल्सन याने पिझ्झा ऑर्डर केला होता. जेव्हा पिझ्झा डिलिव्हर झाला तेव्हा तो हे पाहून भडकला की पिझ्झाही चुकीचा दिला गेला आहे आणि यात कोल्ड ड्रिंकची बॉटलही नाही. यानंतर त्याने आपल्या मुलांसमोरच चेल्सीला मारायला सुरुवात केलीआरोपीने आपल्या पत्नीचे केस पकडून तिला ओढलं आणि तिच्या चेहऱ्यावर देखील मारायला सुरुवात केली. 

चुकीचा पिझ्झा आल्याने 'तो' प्रचंड चिडला

आरोपी एवढ्यावरच तो शांत बसला नाही तर यानंतर त्याने आपल्या सहा महिन्यांच्या मुलाला उचललं आणि फेकलं. बराच वेळ तो असंच करत राहिला. यादरम्यान डोकं जमिनीवर आपटून बाळाचा मृत्यू झाला आहे. बाळाची अवस्था पाहून आरोपी थांबला आणि लगेचच त्याला रुग्णालयात घेऊन गेला. पण 45 मिनिटांच्या आतच त्याचा मृत्यू झाला. 

6 महिन्यांच्या लेकाचा घेतला जीव 

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, डोक्याला मार लागल्यामुळे बाळाची प्रकृती गंभीर झाली होती आणि यातच त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर दोन आठवडे बाळाची आई चेल्सी शांतच राहिली. मात्र, नंतर हिंमत करून तिने पोलिसांनी संपूर्ण घटना सांगितली. कोर्टाने याप्रकरणी इवेंडर विल्सन याला दोषी ठरवत तुरुंगात त्याची रवानगी केली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी