शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Crime News: प्रसिद्ध अभिनेत्रीची पतीने मित्रासोबत केली हत्या, मृतदेहाचे केले दोन तुकडे, असा झाला भयानक हत्याकांडाचा उलगडा    

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2022 21:34 IST

Crime News: पोलीस सुतावरून स्वर्ग गाठतात असं म्हटलं जातं. या म्हणीचा प्रत्यय एका प्रसिद्ध अभिनेत्रीच्या हत्याकांडाच्या तपासामधून आला आहे. पोलिसांनी प्लॅस्टिकच्या दोरीवरून माग काढत आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.  

ढाका - पोलीस सुतावरून स्वर्ग गाठतात असं म्हटलं जातं. या म्हणीचा प्रत्यय एका प्रसिद्ध अभिनेत्रीच्या हत्याकांडाच्या तपासामधून आला आहे. पोलिसांनी प्लॅस्टिकच्या दोरीवरून माग काढत आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.  बांगलादेशमधील अभिनेत्री रायमा इस्लाम शिमू हिच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी तिच्या पतीलाच अटक केली आहे. त्याशिवाय या हत्याकांडामध्ये पतीचा एक मित्रही सहभागी होता.

बांगलादेशमधील न्यूज वेबसाईट द डेली स्टारने दिलेल्या वृत्तानुसार अभिनेत्री रामया इस्लाम शिमू ही काही दिवसांपूर्वी बेपत्ता झाली होती. त्यादरम्यान पोलिसांना तिचा मृतदेह ढाकापासून काही अंतरावर असलेल्या हजरतपूर ब्रिजजवळ केरानीगंज परिसरात सापडला होता. त्यानंतर स्थानिकांनी या प्रकरणाची माहिती केरानीगंज मॉडेल पोलीस स्टेशनला दिली होती. त्यानंतर या अभिनेत्रीचा मृतदेह पोलिसांनी पोस्टमार्टेमसाठी पाठवला.

दरम्यान, काही वृत्तांनुसार ढाका पोलिसांनी मंगळवारी सांगितले की, रायमा इस्लामचा पती आणि त्याला मदत करणाऱ्या त्याच्या मित्राला अटक केली आहे. ढाका येथील जिल्हा पोलीस सुपरिटेंडेंट मारुफ हुसेन यांनी सांगतले की, हत्येचं कारण हे कौटुंबिक वाद हे आहे. या प्रकरणी त्यांनी रायमाचा पती आणि त्याच्या मित्राची चौकशी केली. त्यानंतर जे पुरावे मिळाले त्या आधारावर या अभिनेत्रीच्या पतीला अटक करण्यात आली आहे.

तर पोलीस न्यूज वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणामध्ये महत्त्वपूर्ण पुरावा एक प्लॅस्टिकची दोरी ठरली. मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी पोलीस रायमाच्या घरी पोहोचले होते. तिथे रायमाची हत्या केल्यानंतर दोन्ही आरोपींनी दोन गोण्यांमध्ये मृतदेह भरून त्याची विल्हेवाट लावली होती. जेव्हा पोलीस या अभिनेत्रीच्या घरी पोहोचले तेव्हा या दोरीचे एक बंडल तिच्या पतीच्या गाडीजवळच सापडले होते.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBangladeshबांगलादेशFamilyपरिवार